लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत.. - Marathi News | What is abnormal white or vaginal discharge in women know symptoms causes treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

What is abnormal white or vaginal discharge : व्हाईट डिस्चार्जचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार सामान्य आहेत. महिलांना पिरिएड्सच्या आधी, व्हजायनल बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शनमुळेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. ...

अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण - Marathi News | Reasons Your Phone is Overheating and How to Stop It | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण

मोबाईल हाताळताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. ...

Pune By Election Result: पूर्वी राज ठाकरेंचे विश्वासू; भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयी होणारे रविंद्र धंगेकर कोण आहेत? - Marathi News | Pune By Election Result: Ravindra Dhangekar has had a triangular political journey with Shiv Sena, MNS and Congress. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वी राज ठाकरेंचे विश्वासू; भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयी होणारे रविंद्र धंगेकर कोण आहेत?

Pune By Election Result: रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. ...

प्रेयसीच्या घरात मध्यरात्री गेला अन् जीवाला मुकला - Marathi News | He went to his girlfriend's house in the middle of the night and died in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीच्या घरात मध्यरात्री गेला अन् जीवाला मुकला

वैजापूर तालुक्यातील खूनप्रकरण: मुलीदेखत आजोबा, वडील आणि काकांनी केले रक्तबंबाळ ...

आलिशान गाड्या ते लक्झरी लाईफस्टाईल; जाणून घ्या दिवसाकाठी लाखो कमावणाऱ्या जुबिन नौटियालचं Networth - Marathi News | singer jubin nautiyal lifestyle net worth in rupees and total income | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसाकाठी लाखो कमावणाऱ्या जुबिन नौटियालचं Networth किती माहितीये का?

Jubin nautiyal: जुबिन युट्यूब, कॉन्सर्ट शो, चित्रपट आणि म्युझिक अल्बम यांच्यातूनही कमाई करतो. ...

Kasba Bypoll Result: कसब्यात उमेदवाराची निवड चुकली का?, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Kasba Bypoll Result State president Chandrashekhar Bawankule reacted on whether the BJP made a mistake in selecting a candidate in Kasba constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसब्यात उमेदवाराची निवड चुकली का?, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Kasba Bypoll Result: गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ...

कसबा निकाल अन् विधानसभेत फटकेबाजी; नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक चिमटा - Marathi News | Clash between Congress's Nana Patole and Devendra Fadnavis in Legislative Assembly over Kasba by-election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसबा निकाल अन् विधानसभेत फटकेबाजी; नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक चिमटा

मी नाना पटोलेंचे अभिनंदन करतो. जो निकाल आला आहे तो स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. ...

Ravi Shastri, India's best XI of all-time: ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' आहे भारताचा 'ऑल टाइम बेस्ट - 'नंबर 1' खेळाडू - Marathi News | No Rohit Sharma nor Virat Kohli Ravi Shastri choose this player as top of Team India best XI of all time R Ashwin Ravindra Jadeja | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' भारताचा 'ऑल टाइम बेस्ट 'नंबर 1' खेळाडू

रवी शास्त्री यांनी ICCच्या मुलाखतीत या संबंधीचे विधान केले. ...

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी - Marathi News | Buttermilk for reduce high cholesterol heart attack know how to drink | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

Cholesterol Lowering Diet : पॅक्ड मिल्क प्रोडक्टऐवजी एका ग्लास छास नेहमीच फायदेशीर ठरतं. अनेकांना माहीत नसेल पण छास पिऊन तुम्ही हार्ट अटॅकचा धोकाही कमी करू शकता. कसा तो जाणून घेऊ... ...