India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. ...