लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक - Marathi News | solapur sub regional officer of pollution control board patil arrested for taking bribe of two lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ...

New Rule of BS6: नवा नियम, टाटा अल्ट्रूझसह या १७ लोकप्रिय कार बंद होणार? काय आहे कारण... - Marathi News | New Rule of BS6 RDE: Will these 17 popular cars, including Tata Altruz, be discontinued? What is the reason... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवा नियम, टाटा अल्ट्रूझसह या १७ लोकप्रिय कार बंद होणार? काय आहे कारण...

मीडिया रिपोर्टनुसार बीएस ६ मानकांमध्ये एक नवा नियम येत आहे. मानकांचा दुसरा टप्पा येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे. ...

सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल - Marathi News | How much is left in PM CARES fund? You will be stunned by the statistics after the audit | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल

लेखापरिक्षणानंतर आकडेवारी जाहीर, पीएम केअर्स फंडातील निधी काेराेना काळात सर्वाधिक खर्च झाला ...

IND vs BAN, 2nd Test : सोपे नव्हते, संयम ढळू दिला नाही, दुसऱ्या कसोटीसाठी जयदेव उनाडकटने १२ वर्ष, २ दिवस वाट पाहिली - Marathi News | IND vs BAN, 2nd Test : Jaydev Unadkat is playing a Test match after 4,389 days, 12 yrs & 2 days; he creates MOST UNIQUE TEST Record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोपे नव्हते, संयम ढळू दिला नाही, दुसऱ्या कसोटीसाठी जयदेव उनाडकटने १२ वर्ष, २ दिवस वाट पाहिली

India vs Bangladesh, 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा बहुतेक चाहते थक्क झाले. ...

Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

अलिबाग शहरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गजरे व्यावसायिकावर कारवाई; नगरपरिषदेची कारवाई - Marathi News | action taken against gajre businessman encroaching on premises in alibaug city municipal council action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गजरे व्यावसायिकावर कारवाई; नगरपरिषदेची कारवाई

अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फुटपाथची जागा वापरून गजरे विकणाऱ्यावर नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे. ...

अवघ्या ५ सेकंदानं वाचला युवकांचा जीव; Live Video नं सोशल मीडियात उडाली खळबळ - Marathi News | Bike riders narrowly escaped a tiger crossing the road, Pilibhit Video viral on Social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अवघ्या ५ सेकंदानं वाचला युवकांचा जीव; Live Video नं सोशल मीडियात उडाली खळबळ

सगळे दृश्य रस्त्यावरील एका कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

कहाँ से आते ये लोग! सार्वजनिक शौचालयात एकाच जागेत बसवल्या दोन टॉयलेट सीट, फोटो व्हायरल - Marathi News | two toilet seats installed in same bathroom in basti panchayati raj officer ordered for action | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कहाँ से आते ये लोग! सार्वजनिक शौचालयात एकाच जागेत बसवल्या दोन टॉयलेट सीट, फोटो व्हायरल

उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एका शौचालयाची सध्या सोशल मीडियात खूप चर्चा होत आहे. ...

कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च - Marathi News | Documentary on Kolhapur Masculine Sports gets prestigious Filmfare award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले  ...