Ooh la la la...! स्पेनमधील बीचवर मिताली मयेकरचं बिकनीत बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:19 PM2023-05-19T17:19:02+5:302023-05-19T17:22:28+5:30

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या पती सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) सोबत युरोप टूरवर आहे.

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या पती सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) बरोबर युरोप टूरवर आहे.

मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर युरोप टूरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

त्यांच्या या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत.

सिद्धार्थ तर नेहमीप्रमाणेच कूल लुकमध्ये दिसतोय तर मितालीचा सुद्धा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.

नुकतेच मितालीने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.

स्पेनमधील बीचवर मिताली बोल्ड लूकमध्ये दिसली. प्रिंटेड रेड रंगाच्या बिकनीत तिने फोटो शेअर केले आहेत.

मोकळे केस आणि लॉंग इअररिंग्समध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

मितालीचे हे फोटो सिद्धार्थनेच काढले आहेत.

या फोटोवरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मितालीने याआधीही अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो पोस्ट केला होता. त्यावेळीही तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.