म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
India vs Bangladesh, 1st Test : वन डे मालिकेनंतर, भारतीय संघ आता बांगलादेशसोबत २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी लढत १४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. ...
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांना ब्रेक स्ट्रोकच्या आजाराने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेली सहा वर्षे ते ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. ...
Marriage Fight Viral Video : तुम्ही या व्हिडीओच बघू शकता की, नवरी-नवरदेवासाठी सुंदर स्टेज तयार केला आहे. नवरी नवरदेवाला ओवाळत आहे. स्टेज फिरत आहे. अशातच खाली काही पाहुण्यांमध्ये जोरदार भांडण होतं. ...