लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यात काँग्रेसमध्ये फुटाफूट! नेत्यांमधील गटबाजीला वैतागले कार्यकर्ते - Marathi News | Activists are upset with factionalism among Congress leaders in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसमध्ये फुटाफूट! नेत्यांमधील गटबाजीला वैतागले कार्यकर्ते

पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे बाहेर येऊ लागल्या आहेत ...

Maharashtra Politics: “फक्त मराठी माणूस ‘ईडी’च्या रडारवर, किरीट सोमय्या, मोहित कंबोज, रवी राणांचे कारस्थान” - Marathi News | shiv sena thackeray group nitin deshmukh slams bjp kirit somaiya mohit kamboj and ravi rana after acb notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फक्त मराठी माणूस ‘ईडी’च्या रडारवर, किरीट सोमय्या, मोहित कंबोज, रवी राणांचे कारस्थान”

Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले, असा दावा करत ठाकरे गटाने भाजपवर सडकून टीका केली आहे. ...

महाराष्ट्रात हुडहुडी! पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार - Marathi News | Maharashtra cold will continue in the state for the next few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात हुडहुडी! पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार

राज्यात पुढील आठवड्यात थंडीच्या लाटेची शक्यता ...

नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा - Marathi News | Rajasthan : Two real brothers died together cremated on the same funeral pyre in barmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा

Rajasthan : गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता. ...

Pakistan: 'लैंगिक इच्छा' पूर्ण करण्यासाठी काय करतेस? पाकिस्तानी व्हिसा अधिकाऱ्याचे भारतीय महिलेसोबत अश्लिल वर्तन - Marathi News | Pakistan molest indian women: What do you do to satisfy 'sexual desire'? Pakistani visa officer's lewd behavior with Indian woman in Delhi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'लैंगिक इच्छापूर्ती'साठी काय करतेस? पाकच्या व्हिसा अधिकाऱ्याचे भारतीय महिलेसोबत अश्लिल वर्तन

प्रोफेसर महिलेने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच न्यायाची मागणी केली आहे. ...

Shahrukh Khan : 'लगोरी' खेळायच्या आधी शाहरुखच्या चाहत्यांशी गप्पा, पठाणसाठी किती फीस घेतली यावर म्हणतो... - Marathi News | shahrukh khan answers when fan ask how much fees he took for pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh Khan : 'लगोरी' खेळायच्या आधी शाहरुखच्या चाहत्यांशी गप्पा, पठाणसाठी किती फीस घेतली यावर म्हणतो...

शाहरुख बऱ्याचदा ट्विटरवर चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतोय. अनेकदा तो ट्विटरवर #asksrk हे सेशन घेत असतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. ...

राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार - Marathi News | Recruitment of 20 thousand Anganwadi workers in the state soon; Will complete the process in six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. ...

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी - Marathi News | I can buy, sell you a million times; Lalit Modi's open threat to Mukul Rohatgi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेल्या आयपीएलची सुरुवात करणाऱ्या ललीत मोदींनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना खुली धमकी दिली आहे. ...

राहुल द्रविडने अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कोलकाताहून थेट गाठलं घर, कारण... - Marathi News | Team India Head Coach Rahul Dravid Will Not Travel To Tiruvanantpuram With Team India For The Third And Final T20I Against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कोलकाताहून थेट गाठलं घर, कारण...

या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तिरुवनंतपुरमला जाणार नाही. ...