लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी? चर्चांना उधाण - Marathi News | Displeased with BJP, Rahul Gandhi rejected in Congress, now Varun Gandhi will go to Samajwadi party? Inviting discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी 

Varun Gandhi : भाजपामध्ये नाराज असलेले खासदार वरुण गांधी यांच्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या भावी वाटचालीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ...

ICCच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात भारतीयांचा दबदबा, स्मृती मानधनाची झालीय निवड - Marathi News | 4 Indians The ICC Women's T20I Team of the Year 2022; Smriti Mandhana, Deepti Sharma, Renuka Singh, Richa Ghosh; See full list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात भारतीयांचा दबदबा, स्मृती मानधनाची झालीय निवड

ICC Women's T20I Team of the Year 2022 : आयसीसीने सोमवारी २०२२ मधील सर्वोत्तम महिला ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. ...

Karisma Kapoor: ऐश्वर्याने नाकारला आणि करिश्माला मिळाला, याच सिनेमानं ‘लोलाे‘ला बनवलं सुपरस्टार - Marathi News | Raja Hindustani rejected by Aishwarya Rai helped Karisma Kapoor build their career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ऐश्वर्याने नाकारला आणि करिश्माला मिळाला, याच सिनेमानं ‘लोलाे‘ला बनवलं सुपरस्टार

Karisma Kapoor, Aishwarya Rai: प्रेम कैदी, अनाडी, राजा बाबू, कुली नंबर १, साजन चले ससुराल, जीत अशा चित्रपटानंतर करिश्मा कपूरच्या हाती हा एक सिनेमा लागला आणि सगळंच बदललं. कारण त्याआधी करिश्माला नोटीस करण्यापेक्षा तिची खिल्लीच अधिक उडवली जायची... ...

Satara News: घरात रंगकाम करताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू - Marathi News | One died due to electric shock while painting at home in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: घरात रंगकाम करताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

ग्रॅन्डरची वायर ही अचानक लोखंडी पायाटखाली आली. अन् बसला विजेचा जोराचा धक्का ...

Parakram Diwas 2023 : 'नेताजींनी अंदमानात पहिल्यांदा तिरंगा फडकवला; नेताजींना विसरण्याचाही प्रयत्न झाले'- PM नरेंद्र मोदी - Marathi News | Parakram Diwas 2023 : 'Netaji unfurled the Tricolor for the first time in Andaman; Attempts were also made to forget Netaji'- PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेताजींनी अंदमानात पहिल्यांदा तिरंगा फडकवला; नेताजींना विसरण्याचाही प्रयत्न झाले'- PM नरेंद्र मोदी

Parakram Diwas 2023: आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान-आणि निकोबारमधील 21 मोठ्या बेटांचे नामकरण केले. ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. ...

अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले - Marathi News | Thackeray father and sons did not think of putting up an oil painting of Balasaheb for two and a half years, Chief Minister Shinde did it: sandipan bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले

पालकमंत्री संदीपान भुमरेंची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका ...

ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना - Marathi News | Buying bullocks online became expensive; one lakh looted to the farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना

कुठलीही वस्तू किंवा साहित्य ऑनलाइन खरेदी करताना आधी खातरजमा केली पाहिजे. ...

सायन्स कोअर मैदानावर ‘डॉग शो’; देशी, विदेशी श्वान ठरले आकर्षण - Marathi News | 'Dog Show' in Amravati Science Core Ground; Domestic and exotic dogs became the attraction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सायन्स कोअर मैदानावर ‘डॉग शो’; देशी, विदेशी श्वान ठरले आकर्षण

देश-विदेशातील प्रजाती पाहण्यासाठी श्वानप्रेमींची गर्दी, पाच लाखांपासून तर २० हजार रुपयांपर्यंत किमतीचे श्वान ठरले लक्षवेधी ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी मिळू शकतात जादा पैसे आणि... - Marathi News | budget 2023 7th pay commission these 2 major announcements likely for central govt employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी मिळू शकतात जादा पैसे आणि...

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. ...