लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन - Marathi News | Ashti youth's Sholestyle protest in Beed; Climb the tower for basic questions in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन

गावातील प्रश्नांसाठी तरुण टॉवरवर, साडेचार तासांपासून आंदोलन सुरू ...

68 वर्षीय आजोबाने 24 वर्षीय नातीला केलं प्रेग्नेंट, नंतर केलं लग्न; सत्य समोर आल्यावरही दिला नाही घटस्फोट - Marathi News | 68 years old man accidentally marries granddaughter no plans to divorce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :68 वर्षीय आजोबाने 24 वर्षीय नातीला केलं प्रेग्नेंट, नंतर केलं लग्न; सत्य समोर आल्यावरही दिला नाही घटस्फोट

दोघे भेटले, त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्याने तरूणी जेव्हा प्रेग्नेंट झाली तेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे सगळं होईपर्यंत त्यांना हे माहीत नव्हतं की, ते नात्याने आजोबा-नात लागतात. ...

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत - Marathi News | distortion of my statement; Full video shared by Jitendra Awhad on shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Maharashtra Politics: “६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticize modi govt over losses of sbi lic after hindenburg report on adani group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले”

Maharashtra Politics: अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

नोकरीवरून काढल्याने ‘त्याने’ घेतली विहिरीत उडी; २४ तासांत आत्महत्येच्या चार घटना - Marathi News | man ends his life by jumping into the well After being fired from the job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीवरून काढल्याने ‘त्याने’ घेतली विहिरीत उडी; २४ तासांत आत्महत्येच्या चार घटना

रागातून महिलेने घेतले विषारी औषध ...

Adani Stock Market : पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Stock Market Will Adani win investor s trust again 8000 crores in preparation to return Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत

अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संसद असो, देश असो की परदेश, सर्वत्र कंपनीला दणका बसत आहे. ...

औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील - Marathi News | Rumors of leopards in Aurangabad; The video is from bengluru, said to be from Bhavsingpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील

व्हायरल व्हिडिओ आणि मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराट ...

'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले - Marathi News | 'If you are a true Indian, buy Adani shares', netizens tell Sehwag on Adani case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे गेल्या आठ दिवसापासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. ...

शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना - Marathi News | Manipulation in shares 20 crore fine to Nagpur businessmen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना

जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तिघेही विलेपार्ले येथील रहिवासी आहे. ...