लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम - Marathi News | Decision of member disqualification upheld even by Commissioner; Case in Suratgaon Gram Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम

सुरतगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण ...

आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा? - Marathi News | india to usa uk singapore japan china australia how much bank deposit is safe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

आजकाल अमेरिकेच्या अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. ...

३ लाखांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा Maruti Ertiga CNG, पाहा किती असेल EMI? - Marathi News | Bring home Maruti Ertiga CNG for less than 3 lakhs downpayment see what will be the EMI know details emi calculator | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :३ लाखांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा Maruti Ertiga CNG, पाहा किती असेल EMI?

जर तुम्ही अशी कार शोधत असाल ज्यामध्ये ७ जण सहज प्रवास करू शकतील आणि ती कार CNG वर चालत असावी, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प - Marathi News | Break in tax collection due to employee strike for old pension; Six Municipalities and four Nagar Panchayat work stuck | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प

जुन्या पेन्शनसाठी आर या पार असा काहीसा निर्धार करीत बेमुदत संपाचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे ...

Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ - Marathi News | Jalgaon: Gold increased by Rs 2500 in a week, silver also increased by Rs 5000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

Jalgaon: गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ...

संसदेत खासदारांचे माईक ऑन आणि ऑफ कोण करतं? वाचा याचे नियम आणि इंटरेस्टिंग माहिती... - Marathi News | who actually switches on and off mics in parliament and how is it done here is the all info | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत खासदारांचे माईक ऑन आणि ऑफ कोण करतं? वाचा याचे नियम आणि इंटरेस्टिंग माहिती...

कुत्रे मागे लागल्याने सायकलचे हॅण्डल घुसले मुलाच्या पोटात; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | As the dogs followed the handle of the bicycle entered the boy stomach Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्रे मागे लागल्याने सायकलचे हॅण्डल घुसले मुलाच्या पोटात; पुण्यातील धक्कादायक घटना

मोकाट कुत्र्यांची रात्री-अपरात्री दहशत वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण ...

Nashik: कोटंबी घाटात मालवाहू ट्रक उलटला - Marathi News | Nashik: Cargo truck overturned at Kotambi Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटंबी घाटात मालवाहू ट्रक उलटला

Nashik: नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात एक मालवाहू ट्रक उलटल्याने वाहनासह त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

Dhule: शॉर्टसर्किटने तीन झोपड्यांसह साहित्यही जळून खाक, शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी गावातील घटना - Marathi News | Dhule: Short-circuit burns three huts along with materials, incident at Nirgudi village in Shindkheda taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शॉर्टसर्किटने तीन झोपड्यांसह साहित्य जळून खाक, शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी गावातील घटना

Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे आदिवासी भागातील वसाहती असलेल्या तीन झोपड्या जळून खाक झाल्या. यात जीवितहानी झाली नसलीतरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. ...