लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी 'तिने' स्वत:सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला संपवलं - Marathi News | A German woman is accused of murdering a lookalike she found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी 'तिने' स्वत:सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला संपवलं

कुटुंबातील व्यक्तींसोबत पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी मृतदेह पाहून ती शहरबानच असल्याची पुष्टी कुटुंबाने केली. ...

मशीन म्हणाले, आय ॲम सिडनी, आय ॲम इन लव्ह विथ यू, आता...? - Marathi News | chatgpt bing webcam and story of super advance technology | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मशीन म्हणाले, आय ॲम सिडनी, आय ॲम इन लव्ह विथ यू, आता...?

तुमची प्रत्येक हालचाल, राग-लोभ-प्रेम, कपाळावरच्या आठ्या वेबकॅम टिपणार असेल तर खासगी आयुष्य नावाचा काही प्रकार शिल्लक राहणार नाही! ...

वीज बिल ‘अपडेट’ करण्याच्या नावाखाली फसवणूक सुरूच; ‘जी-२०’च्या लोगोचादेखील उपयोग - Marathi News | Fraud continues in the name of 'updating' electricity bills; Also use of 'G-20' logo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिल ‘अपडेट’ करण्याच्या नावाखाली फसवणूक सुरूच; ‘जी-२०’च्या लोगोचादेखील उपयोग

Nagpur News वीज बिल अपडेट करण्याचे मॅसेज पाठवून नागरिकांना लुबाडण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. याबाबत जनजागृतीदेखील होत असताना आता लोकांना फसविण्यासाठी ‘सायबर’ गुन्हेगारांनी नवा ‘फंडा’ आणला आहे. ...

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दिव्यांगांच्या सेवेत रुजू झाली जिना चढणारी खुर्ची - Marathi News | A stair-climbing chair has joined the services of the disabled in Government Medical Hospital of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दिव्यांगांच्या सेवेत रुजू झाली जिना चढणारी खुर्ची

Nagpur News रुग्णालयांमधील व्हिलचेअर, स्ट्रेचर ही नावे आपण ऐकली असेल, परंतु आता ‘स्टेअरकेस क्लाइंबिंग वॉल चेअर’ म्हणजे जीना चढणारी खुर्ची आली आहे. ...

Throwback : ‘सिलसिला’च्या सेटवरचा एक किस्सा, यश चोप्रांची विनंती अन् रेखानं शोधलेला पर्याय... - Marathi News | yash chopra was scared to cast jaya bachchan and rekha together in silsila | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिलसिला’च्या सेटवरचा एक किस्सा, यश चोप्रांची विनंती अन् रेखानं शोधलेला पर्याय...

Silsila : ‘सिलसिला’ या चित्रपटासाठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते. कारण मामला कुठल्याही क्षणी बिघडू शकला असता... ...

आजचे राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope, March 18, 2023: Chance of huge financial gains today, auspicious day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल - Marathi News | karishma kapoor ex husband sanjay kapoor wife priya suchdev glamorous look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल

Karishma kapoor: करिश्मा आणि संजय यांनी २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का? - Marathi News | Satvya mulichi satavi mulagi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नुकताच इंद्राणी या नव्या व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. आता ही इंद्राणी रूपालीची मदत करणार का, हे आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे. ...

हार्बर मार्गावर आज रात्री विशेष ब्लॉक; परिणाम काय? - Marathi News | special block tonight on harbor line central railway mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावर आज रात्री विशेष ब्लॉक; परिणाम काय?

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत. ...