करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 07:00 AM2023-03-18T07:00:00+5:302023-03-18T07:00:00+5:30

Karishma kapoor: करिश्मा आणि संजय यांनी २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं.

90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.

करिश्मा कपूरने तिच्या अभिनयामुळे जितका काळ गाजवला. त्याच्यापेक्षा कैकपटीने तिची पर्सनल लाइफ चर्चिली गेली.

करिश्माने २००३ साली संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही.

करिश्मा आणि संजय यांनी २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं.

प्रिया सचदेव मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे.

प्रिया खऱ्या आयुष्यात यशस्वी बिझनेस वूमन असण्यासोबतच ग्लॅमरस मॉडेलदेखील आहे.

प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या हॉटनेसची कायम चर्चा होते.

प्रिया सचदेव यांनी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये तसेच अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.