लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गर्भवती मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | A doctor is charged with culpable homicide for causing the death of an Pregnant women | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गर्भवती मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मोलगी ता. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती मातेला उपचार न दिल्याने तिच्यासह ... ...

'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा' - Marathi News | Mindhya government should wake up by stopping bhangra; Sanjay Sawant's challenge to the Shinde government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा'

आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून त्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.  ...

Sonalee Kulkarni: आम्ही गोंधळी गोंधळी..., अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ, पाहा VIDEO - Marathi News | marathi Actor Sonalee Kulkarni played gondhal at amravati ambabai mandir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही गोंधळी गोंधळी..., अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ, पाहा VIDEO

Sonalee Kulkarni : सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे... ...

हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar, An attempt to smear the Hindu Gurjana Morcha; Vandalism of nameplates of banks, women's toilets and coaching classes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड

तरूण फलकाची तोडफोड करीत होते अन...पोलीस पहातच राहिले ...

खेडमध्ये मनसेचे बॅनर उतरवल्याने नवा संघर्ष - Marathi News | New conflict after MNS banners were taken down in the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये मनसेचे बॅनर उतरवल्याने नवा संघर्ष

याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सांगितले. ...

नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप... - Marathi News | Woman gave birth in Nanded-Manmad Marathwada Express, baby and mother safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...

योगायोगाने त्याच ट्रेनमधून महिला डॉक्टर प्रवास करत होत्या, त्या मदतीला धावल्या. ...

चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास! - Marathi News | Chimney Day Special; Sealed food culture destroyed the grass of the sparrows! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

जागतिक चिमणी दिवस : संकटांच्या मालिकेतही चिवचिवाट कायम ...

सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Shooting at youth in Satpur area, fatal attack by stabbing; Terror among citizens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने. सिनेस्टाईल पळ काढला. ...

2 राज्यात 2 बायका ठेवण्याचं तरुणाचं स्वप्न भंगलं; पळून जाताना नातेवाईकांनी पकडलं अन्... - Marathi News | married man was running away with his girlfriend girl relatives caught beat him station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :2 राज्यात 2 बायका ठेवण्याचं तरुणाचं स्वप्न भंगलं; पळून जाताना नातेवाईकांनी पकडलं अन्...

तरूण विवाहित असून त्याला दोन वर्षांची मुलगीही असल्याचे सांगण्यात येत आहे. ...