लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Call Before U-DIG App: PM मोदींनी लॉन्च केले U-DIG ॲप; सरकारचे 3000 कोटी रुपये वाचणार, जाणून घ्या याचे काम... - Marathi News | Call Before U-DIG App: PM Modi Launches U-DIG App; 3000 crore rupees will be saved by the government, know the work of this... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी लॉन्च केले U-DIG ॲप; सरकारचे 3000 कोटी रुपये वाचणार, जाणून घ्या याचे काम...

Call Before U-DIG App: पीएम मोदींनी आज विज्ञान भवनात 6G व्हिजन डॉक्यूमेंट आणि U-DIG अॅप्लिकेशन लॉन्च केले. ...

वीजबिल वसुली कामात हलगर्जीपणा भोवला; अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण निलंबित - Marathi News | Laziness at work; Superintending Engineer Arshad Khan Pathan suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीजबिल वसुली कामात हलगर्जीपणा भोवला; अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण निलंबित

महावितरण कंपनीकडून थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

गिरीश बापट यांच्याच पावलावर पाऊल टाकणार; निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धंगेकर-रासने एकत्र - Marathi News | Girish bapot will follow in footstep ravindra dhangekar hemant rasne together for the first time after the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांच्याच पावलावर पाऊल टाकणार; निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धंगेकर-रासने एकत्र

निवडणूक ही स्पर्धा नसून लोकशाहीचा एक भाग ...

नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले - Marathi News | 110 crores spent on Nashikkar's water, recovery only 50 crores; Now the water bills will come to every house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले

चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ...

मोदी सरकारच्या काळात 'दूरदर्शन'नं केली छप्परफाड कमाई, फ्री डिश स्लॉटमधून कमावले १००० कोटी! - Marathi News | prasar bharti earns over rs 1000 cr from auction of dd free dish slots under modi govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या काळात 'दूरदर्शन'नं केली छप्परफाड कमाई, फ्री डिश स्लॉटमधून कमावले १००० कोटी!

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर सरकारी माध्यमांचेही दिवस बदलू लागले. 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे ऑल इंडिया रेडिओला म्हणजेच 'आकाशवाणी'ला लाखो नवीन श्रोते मिळाले. ...

पुन्हा भूकंपाचे हादरे! दिल्लीत २४ तासांत दुसऱ्यांदा धक्के, घाबरलेले लोक रस्त्यावर - Marathi News | earthquake tremors in delhi ncr noida today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा भूकंपाचे हादरे! दिल्लीत २४ तासांत दुसऱ्यांदा धक्के, घाबरलेले लोक रस्त्यावर

भूकंपामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | vulgar photos of a minor girl went viral on Instagram, a case was registered against the accused in the city police station buldana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ...

'इर्विन'मध्ये रक्ताचा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ - Marathi News | Blood shortage in Irvine hospital, patients' relatives rush | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'इर्विन'मध्ये रक्ताचा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ

कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम, रक्तदान करण्याचे आवाहन ...

IND vs AUS: विराटसमोरच रोहित शर्मा कुलदीप यादववर संतापला, तावातावाने अंगावर धावून गेला, पाहा Video - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Live Updates Rohit Sharma gets angry on Kuldeep Yadav over DRS call in front of Virat Kohli Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसमोरच रोहित शर्मा कुलदीपवर संतापला, तावातावाने अंगावर धावून गेला, पाहा Video

IND vs AUS Rohit Sharma Kuldeep Yadav: सामन्याच्या ३८व्या षटकात घडला हा प्रकार ...