लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जी-२० साठी विद्यापीठ कोणते उपक्रम राबविणार? माजी सिनेट सदस्यांकडून प्रश्नचिन्ह - Marathi News | What activities will the university implement for G-20? Question marks from former senators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी विद्यापीठ कोणते उपक्रम राबविणार? माजी सिनेट सदस्यांकडून प्रश्नचिन्ह

विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन इमारतींसाठी जवळपास ५० कोटींची तरतूद केली आहे. ...

सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर दीपक केसरकर स्पष्टच बोलले - Marathi News | The government respects every religion, but...; Deepak Kesarkar spoke clearly on the Mahim Mazar case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार सर्व धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले

सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे असंही केसरकरांनी सांगितले. ...

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय - Marathi News | Bigg boss 16 fame shiv thakare has started his own restaurant after buying a new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16)नंतर त्याचे नशीबच चमकलं आहे. ...

...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण - Marathi News | Uddhav Thackeray-Devendra Fadnavis joint entry in Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण

विधान भवनात एन्ट्री करताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाचवेळी आले. त्यामुळे आतमध्ये प्रवेश करताना दोघेही एकमेकांशी संवाद करताना पाहायला मिळाले. ...

Sindhudurg crime: आई-वडील लहान भावाचाच लाड करतात, रागातून केली भावाची हत्या - Marathi News | Parents pamper younger brother, brother killed out of anger in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg crime: आई-वडील लहान भावाचाच लाड करतात, रागातून केली भावाची हत्या

कणकवली: दोन भावांमध्ये झालेल्या वादातून एका भावाने धारदार चाकूने भोसकून भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कुंभवडे चिरेखणवाडी ... ...

अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी! - Marathi News | teak from Ballarpur is using in the construction of Ram temple in Ayodhya, 1800 cubic meters of wood will be sent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

१८०० क्युबिक मीटर लाकूड पाठविणार : वनविभागाच्या डेपोतून निघणार शोभायात्रा ...

दाेन दिवस उघाड, नंतर पुन्हा विजा अन् ढगाळ; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Nagpur recorded a minimum temperature of 21.6 degrees; Dry weather for the next two days, followed by thunder and stormy conditions again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाेन दिवस उघाड, नंतर पुन्हा विजा अन् ढगाळ; हवामान विभागाचा अंदाज

दिवसा ढगांनी ऊन झाकले, रात्री तापमान वाढले ...

“Last Hashtag महत्वाचा..!” ओंकार राऊतची ती पोस्ट अन् प्रियदर्शनी इंदलकरची ती कमेंट - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Onkar Raut Post For Priyadarshani Indalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“Last Hashtag महत्वाचा..!” ओंकार राऊतची ती पोस्ट अन् प्रियदर्शनी इंदलकरची ती कमेंट

Onkar Raut, Priyadarshani Indalkar : प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा सिनेमा काल बुधवारी रिलीज झालाये आणि या निमित्ताने ओंकारने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील एका हॅशटॅगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत घेतला मोठा निर्णय, स्लीपरऐवजी आता..; सामान्य प्रवाशांना भुर्दंड - Marathi News | Economy air-conditioned coaches now instead of sleepers in long-distance express trains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत घेतला मोठा निर्णय, स्लीपरऐवजी आता..; सामान्य प्रवाशांना भुर्दंड

स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम दर मोजावा लागणार ...