लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सापडली ‘संजीवनी’, प्रा. अश्विनी पाटील यांच्या संशोधनास भारत सरकारकडून मिळाले पेटंट  - Marathi News | Sanjivani found for diabetic patients, Prof. Ashwini Patil research has received a patent from the Government of India | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मधुमेहाच्या रुग्णांसाठी सापडली ‘संजीवनी’, प्रा. अश्विनी पाटील यांच्या संशोधनास भारत सरकारकडून मिळाले पेटंट 

मधुमेह आजारावरील औषधासाठी त्या गेले ३ वर्षे संशोधन करत होत्या ...

अभिनेत्री मुमताजच्या मुलीने या बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं लग्न, फोटो पाहून बसणार नाही विश्वास! - Marathi News | Mumtaz daughter Natasha Madhvani is beautiful and glamorous married to Fardeen Khan photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मुमताजच्या मुलीने या बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं लग्न, फोटो पाहून बसणार नाही विश्वास!

Mumtaz daughter : मुमताजने 1974 मध्ये मयूर वाधवाणीसोबत लग्न केलं होतं. तिला दोन मुली आहेत. ज्यांची नावे नताशा आणि तान्या आहेत. यातील एका मुलीने बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न केलं.  ...

पुण्यातला ओशो आश्रमात जबरदस्तीने गेट उघडून प्रवेश; अनुयायांकडून व्यवस्थापनाचा निषेध - Marathi News | Entry into Osho Ashram in Pune by forcefully opening the gate; Protest of management by followers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातला ओशो आश्रमात जबरदस्तीने गेट उघडून प्रवेश; अनुयायांकडून व्यवस्थापनाचा निषेध

सध्या ओशो अनुयायी आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करत आहेत... ...

सोलापुरात पुस्तकांचे पूजन करून संभाजी ब्रिगेडने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी - Marathi News | Sambhaji Brigade built a transformational Shivagudhi in Solapur by worshiping books | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पुस्तकांचे पूजन करून संभाजी ब्रिगेडने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी

संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर येथे भगवा ध्वजारोहण करून व महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली. ...

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे दागिने चोरीला - Marathi News | In Dhirendra Shastri s program on the second day too many thieves stole jewellery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे दागिने चोरीला

पहिल्या दिवशी तर तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते.  ...

धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सापडली सोनसाखळी, प्रामाणिक महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचे कौतुक  - Marathi News | Gold chain found in Dhirendra Shastri s darbar appreciation of honest Maharashtra security force jawan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सापडली सोनसाखळी, प्रामाणिक महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचे कौतुक 

धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ...

Tata चा एक निर्णय अन् रॉकेट बनला शेअर, तज्ज्ञ म्हणतायत आणखी वाढणार किंमत! - Marathi News | A decision of Tata and the share became a rocket experts say that the price will increase even more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata चा एक निर्णय अन् रॉकेट बनला शेअर, तज्ज्ञ म्हणतायत आणखी वाढणार किंमत!

कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठा निर्णयानंतर आली आहे. ...

Accident: भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी - Marathi News | Accident: Terrible accident, speeding Innova crushed 9 people, 5 died in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी

Accident: कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

विना रॉयल्टी सोबतच ओव्हरलोड ट्रकांची दिवसरात्र वाहतूक - Marathi News | Day and night transportation of overloaded trucks with no royalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना रॉयल्टी सोबतच ओव्हरलोड ट्रकांची दिवसरात्र वाहतूक

वाळूच्या चोरट्या वाहतुकीतून कोण कोण होते मालामाल?  ...