लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुहूर्तावर खरेदीला येणार झळाळी, बाजार सज्ज! सोने-चांदी, वाहन खरेदीत कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज - Marathi News | gudi padwa muhurat, the market is ready! estimated turnover of crores in gold-silver, vehicle purchases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्तावर खरेदीला येणार झळाळी, बाजार सज्ज! सोने-चांदी, वाहन खरेदीत कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज

राज्यात सोने-चांदीच्या खरेदीची उलाढाल तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ...

अनिक्षाला २४ मार्च, तर अनिल जयसिंघानीला २७ मार्चपर्यंत कोठडी, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण - Marathi News | Aniksha remanded till March 24, Anil Jaisinghani till March 27, Amrita Fadnavis blackmail case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिक्षाला २४ मार्च, तर अनिल जयसिंघानीला २७ मार्चपर्यंत कोठडी

पोलिसांनी अनिल जयसिंघानीला सोमवारी गुजरातमधून अटक केली होती. ...

'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा - Marathi News | Apart from 'Tharla Tar Mag', 'Sukh Mhanje Nakki Kay Asata', the sweetness of Padwa will be seen in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. ...

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही  - Marathi News | Textile Commissioner's office will not be shifted to Delhi, Deputy Chief Minister Devendra Fadnavis assures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय महाराष्ट्रातून दिल्लीला हलविण्यात आल्याचे एक पत्र पोस्ट करून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले होते. ...

दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात - Marathi News | 10th, 12th result on time!, answer sheet checking has started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात

दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. ...

मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने हटविली  - Marathi News | Red Corner Notice against Mehul Choksi deleted by Interpol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने हटविली 

इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटिस’च्या डेटामधून हटवण्याचा निर्णय घेतल्याने चोक्सीने अँटिग्वामध्ये राहताना केलेल्या अपहरणाबद्दलच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे, असे डायमँटायरच्या प्रवक्त्याने सांगितले. ...

‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा, नितीन गडकरींना धमकी; बेळगाव तुरुंगात पुन्हा पोहोचला मोबाइल - Marathi News | Send 10 crores to 'Google Pay', Nitin Gadkari threatened; Mobile again reached Belgaon Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा, नितीन गडकरींना धमकी; बेळगाव तुरुंगात पुन्हा पोहोचला मोबाइल

जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ...

अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले - Marathi News | How did Amritpal Singh escape from the hands of the police? The High Court reprimanded the Punjab government in strong terms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. ...

राणी रामपालच्या नावाने हॉकी स्टेडियम; असा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला - Marathi News | Hockey Stadium named after Rani Rampal; First Indian woman to achieve such honour | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :राणी रामपालच्या नावाने हॉकी स्टेडियम; असा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची स्टार खेळाडू राणी रामपाल हिच्या नावाने रायबरेली येथे स्टेडियम उभारण्यात आले आहे. दखल ... ...