लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune | थकीत बिलामुळे मंचर उपजिल्हा रुग्णालय अंधरात; सेवा कोलमडली - Marathi News | Manchar Upazila Hospital in darkness, services collapsed due to overdue bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत बिलामुळे मंचर उपजिल्हा रुग्णालय अंधरात; सेवा कोलमडली

यासंदर्भात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न तातडीने उपस्थित केला... ...

कपलचा 'या' गाण्यावरील 'लय भारी' डान्स, विमान प्रवासातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Couple's 'lay bhaari' dance to this song, video viral on plane journey | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कपलचा 'या' गाण्यावरील 'लय भारी' डान्स, विमान प्रवासातील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांची त्यास पसंतीही मिळत आहे ...

C-DAC | जंगलातील वणवा २ दिवसांनंतर कसा पसरणार तेही कळणार, सीडॅकतर्फे तंत्रज्ञान विकसित - Marathi News | Information will be available on how forest fires will spread after 2 days, technology developed by cdac | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जंगलातील वणवा २ दिवसांनंतर कसा पसरणार तेही कळणार, सीडॅकतर्फे तंत्रज्ञान विकसित

सी-डॅकच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजाच्या फायद्यासाठी विकसित केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली... ...

आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना - Marathi News | Now should we eat stones and soil?; G-20 Parishad in Nagpur.. But it hit the poor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना

नागपुरच्या सौंदर्यात कुठेतरी आड येतोय, म्हणूनच थेट या ठेल्यांवर कारवाई केली गेलीयं. ...

'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | Government should pay serious attention to H3N2 former Health Minister Dr. Deepak Sawant's request to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

एच३एन२ एका नवीन आव्हानाचा सामना राज्यातील सर्व स्तरातील आरोग्य खात्याला करावा लागणार आहे. ...

IPL 2023 : एबी डिव्हिलियर्सच्या शोमध्ये विराट कोहलीने केले अनेक खुलासे, MS Dhoni, चेतेश्वर पुजाराबद्दल म्हणाला... - Marathi News | IPL 2023 : former RCB skipper Virat Kohli in candid conversation with AB De Villiers, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सच्या शोमध्ये विराट कोहलीने केले अनेक खुलासे, MS Dhoni, चेतेश्वर पुजाराबद्दल म्हणाला

IPL 2023:  भारत आणि RCBचा फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सच्या 360 शोमध्ये मंगळवारी मनसोक्त गप्पा मारल्या. ...

दिव्यांग संघटनेचे रेणापूर तहसीलसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Dharne protest in front of Renapur tehsil by the disabled organization | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिव्यांग संघटनेचे रेणापूर तहसीलसमोर धरणे आंदोलन

शहरी व ग्रामीण स्तरावर दिव्यांगासाठी पाच टक्के निधी तात्काळ मिळावा ...

आता सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालयं चालू राहणार; मुद्रांक विभागाचे परिपत्रक - Marathi News | Now the registration offices will be open even on holidays; Department of Stamps Circular | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालयं चालू राहणार; मुद्रांक विभागाचे परिपत्रक

सोलापूर : गुढीपाडवा व मार्च अखेरच्या कामांमुळे मुद्रांक नाेंदणी कार्यालयं सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश मुद्रांक महानिरीक्षकांनी ... ...

अन् कर्मचाऱ्यांनी केले विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन, संप संस्थगीत पण निर्धार कायम - Marathi News | And the employees burnt the effigy of Vishwas Katkar, | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् कर्मचाऱ्यांनी केले विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन, संप संस्थगीत पण निर्धार कायम

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रच्या भरोश्यावर जिल्हा पातळीवर संप पुकारण्यात आला होता. ...