लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुजलेले डोळे, रडवेला चेहरा; मृणालला झालंय तरी काय? फोटो पोस्ट करत म्हणाली, 'कालचा दिवस...' - Marathi News | mrunal thakur shared photo with tired face says last day was tough | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुजलेले डोळे, रडवेला चेहरा; मृणालला झालंय तरी काय? फोटो पोस्ट करत म्हणाली, 'कालचा दिवस...'

मृणालने थकलेल्या अवस्थेत एक फोटो पोस्ट केला आहे. ...

यू-ट्यूबवरून माहिती, हिमाचल प्रदेशात शेतकऱ्यांची भेट घेतली; अन् सांगलीतील डोंगरवाडीच्या शिवारात सफरचंदाची बाग फुलवली - Marathi News | Vijay Sarjerao Khot, an experimental farmer from Devwadi in Sangli planted an apple orchard on Malrana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यू-ट्यूबवरून माहिती, हिमाचल प्रदेशात शेतकऱ्यांची भेट घेतली; अन् सांगलीतील डोंगरवाडीच्या शिवारात सफरचंदाची बाग फुलवली

विकास शहा शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील एसटीचे सेवानिवृत्त वाहक आणि प्रयोगशील शेतकरी विजय सर्जेराव खोत यांनी डोंगरवाडीच्या ... ...

ठाणेकरांचाही प्रवासात आता होणार डबल डेकर बसने, परिवहन समितीने आयुक्तांना सादर केला अर्थसंकल्प - Marathi News | Thanekars will now travel by double decker buses, the transport committee presented the budget to the commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचाही प्रवासात आता होणार डबल डेकर बसने, परिवहन समितीने आयुक्तांना सादर केला अर्थसंकल्प

परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होत आहेत. ...

टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट - Marathi News | After tomato, now also mud of eggplant: Due to lack of price, the farmer threw carrots of eggplant on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट

सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ - Marathi News | The driver was crushed under the running tractor and killed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ

सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते, मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले. ...

रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले अन् ९९ हजार गमावून बसले - Marathi News | Sent five rupees for a stalled saree order and lost 99 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले अन् ९९ हजार गमावून बसले

एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीने १३०० रुपयांची साडी ऑनलाइन ऑर्डर केली. ...

तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Talathi beaten by robbers with sticks; 6 lakh worth of valuables including jewellery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अंबड शहरातील यशवंतनगर येथील घटना ...

एकाच दिवसात सोलापुरात आढळले १० कोरोनाचे रूग्ण; एकाचा मृत्यू - Marathi News | 10 corona patients found in Solapur in one day; death of one | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाच दिवसात सोलापुरात आढळले १० कोरोनाचे रूग्ण; एकाचा मृत्यू

 शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

उल्हासनगरात जुगार अड्ड्याची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड - Marathi News | Shiv Sena Thackeray women activists vandalize gambling den in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जुगार अड्ड्याची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड

शहरातील कॅम्प नं-४ व ५ परिसरातील जुगार अड्ड्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक देऊन तोडफोड केली. ...