लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Govind Pansare Murder Case: पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाची कपडे साक्षीदारांनी ओळखली - Marathi News | Govind Pansare Murder Case: Blood stained clothes of Pansare couple identified by witnesses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Govind Pansare Murder Case: पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाची कपडे साक्षीदारांनी ओळखली

संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली ...

सोलापुरात सातशे चारचाकी अन् २५०० दुचाकींच बुकिंग, ८० कोटींच्या उलाढालीची शक्यता - Marathi News | Booking of 700 four-wheelers and 2500 two-wheelers in Solapur, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सातशे चारचाकी अन् २५०० दुचाकींच बुकिंग, ८० कोटींच्या उलाढालीची शक्यता

गुढीपाडव्यानिमित्त शुभ मुहूर्त साधून अनेकजण वाहन खरेदी करीत आहेत. ...

समुपदेशनातून रोखणार समृद्धी महामार्गावरील अपघात - Marathi News | Accident on Samruddhi Highway will be prevented through counselling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समुपदेशनातून रोखणार समृद्धी महामार्गावरील अपघात

आतापर्यंत ३१ प्राणांतिक अपघात : नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्रे ...

प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? वेळीच सावध होण्याची आहे गरज... - Marathi News | Eye health Tips : Know the symptoms of light sensitivity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? वेळीच सावध होण्याची आहे गरज...

संवेदनशील डोळ्यांवर लाइटचा प्रकाश पडताच डोकं किंवा डोळे दुखण्याची समस्या होऊ लागते. तसेच समोरच्या गोष्टी धुसर दिसू लागतात. ...

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ शिक्षकांसह ७० विद्यार्थी जखमी, कंटेनरचा धक्का लागल्याने उठले मोहळ - Marathi News | 70 students including 2 teachers injured in bee attack in shirpur | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मधमाश्यांच्या हल्ल्यात २ शिक्षकांसह ७० विद्यार्थी जखमी, कंटेनरचा धक्का लागल्याने उठले मोहळ

अधिक गंभीर असलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

धर्मवीर संभाजी महाराज तलावात ड्रेनेजचे पाणी; रहिवाशांच्या तक्रारीनंतर आयुक्तांचा पाहणी दौरा - Marathi News | Drainage water in Dharamveer Sambhaji Maharaj Lake; Commissioner's inspection tour after complaints from residents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धर्मवीर संभाजी महाराज तलावात ड्रेनेजचे पाणी; रहिवाशांच्या तक्रारीनंतर आयुक्तांचा पाहणी दौरा

या भागातील ड्रेनेज चोकअप होऊन टेलिग्राम सोसायटीत आणि पुढे तलावात पाणी पसरत आहे. ...

"तुम्ही JPCची मागणी सोडा, आम्ही राहुल गांधींच्या माफीची मागणी सोडू', काँग्रेसचा केंद्रावर आरोप - Marathi News | Parliament Budget Session: "You drop the demand for JPC, we will drop the demand for Rahul Gandhi's apology", Congress accuses the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही JPCची मागणी सोडा, आम्ही राहुल गांधींच्या माफीची मागणी सोडू', काँग्रेसचा केंद्रावर आरोप

Parliament Budget Session: काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान काँग्रेसने केंद्रावर ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. ...

लातूर शहरासह जिल्ह्यात चाेऱ्यांचा टक्का घसरला ! - Marathi News | In the district and Latur city, the rate of crime fell! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरासह जिल्ह्यात चाेऱ्यांचा टक्का घसरला !

नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची माहिती ...

विधान भवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचा मोर्चा - Marathi News | Maharashtra Pradesh Youth Congress march to lay siege to Vidhan Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचा मोर्चा

पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत ३५ मोर्चेकरांना आझाद मैदाना जवळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ...