लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला - Marathi News | BJP cannot be defeated until...; Prashant Kishor's advice to opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ...

सर जे. जे. समूह रुग्णालये शांत होतात तेव्हा .... - Marathi News | Sir J. J. hospitals When group go quiet…. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर जे. जे. समूह रुग्णालये शांत होतात तेव्हा ....

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ५४ दिवसांचा राज्य कर्मचाऱ्यांचा संप पुकारला गेला होता. त्यानंतर यावेळी पहिल्यांदाच जुन्या पेन्शनच्या या मुख्य मागणीसाठी सात दिवसांचा कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. ...

हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने  - Marathi News | Demand for the removal of guardian minister on the issue of delimitation, strong protests by the action committee in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने 

उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची ...

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड - Marathi News | After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते ...

400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती - Marathi News | 400 crores worth of gold will be looted, Mumbaikars prefer jewelery over coins for Gudi Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती

यंदा उत्साह असून दागिन्यांबरोबरच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ...

डीजीसीएची चमू पोहोचली घटनास्थळी; तीन दिवस करणार तपास - Marathi News | DGCA team reached the spot; Samples collected from Birsi airport accident plane | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डीजीसीएची चमू पोहोचली घटनास्थळी; तीन दिवस करणार तपास

बिरसी विमानतळ अपघातग्रस्त विमानाचे नमुने केले गोळा ...

'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव - Marathi News | 'Sur Jyotsna National Music Award': Shiva-Bhakti's Palledar Bhasma - Young Mardav of Vocals and Enticing Flute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' : शिव-भक्तीचे पल्लेदार भस्म - स्वर आणि मोहवणाऱ्या बासरीचे कोवळे मार्दव

अभिलिप्सा पांडा-षड्ज गोडखिंडी यांचा 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा'ने सन्मान ...

बाजारात बुलेट ट्रेन बनलाय हा शेअर, ₹10,000 चे झाले 1.25 कोटी, गुंतवणूकदारांना बनवलं कोरडपती! - Marathi News | resin adhesives share has become a bullet train in the market, ₹ 10,000 has become 1.25 crores, investors have become crorepati | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजारात बुलेट ट्रेन बनलाय हा शेअर, ₹10,000 चे झाले 1.25 कोटी, गुंतवणूकदारांना बनवलं कोरडपती!

या शेअरमध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदार कोट्यधीश बनले आहेतत. ...

व्यायामाच्या साधनावर बसला विजेचा तीव्र झटका; तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Electric shock on exercise equipment A twenty three year old youth died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यायामाच्या साधनावर बसला विजेचा तीव्र झटका; तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना युवक अचानकपणे शॉक लागून खाली कोसळला ...