लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार - Marathi News | Mahajyoti will give NEET-CET exam coaching, tabs for study to class 10th students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार

सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

Oscar RRR Movie : 850 चित्रपट अन् 3600 गाणी; अशी आहे Oscar मिळवणाऱ्या 'नाटू-नाटू'च्या गीतकाराची कहाणी - Marathi News | Oscar RRR Movie : 850 movies and 3600 songs; know the story of lyricist of the Oscar-winning 'Natu-Natu' song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :850 चित्रपट अन् 3600 गाणी; अशी आहे Oscar मिळवणाऱ्या 'नाटू-नाटू'च्या गीतकाराची कहाणी

Oscar RRR Movie : गीतकार चंद्रबोस यांनी तब्बल 850 चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. जाणून घ्या त्यांचा प्रवास... ...

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मिळतेय कोचिंग, मुलीने ट्विटरवर दिली ऑफर, मुलांची लागली लाइन! - Marathi News | woman offers one on one mentoring to guys how to impress girls offers dating app advice service | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मिळतेय कोचिंग, मुलांची लागली लाइन!

Dating App Advice Service : पूर्वी सहसा तरुण आपल्या आसपासच्या किंवा मित्रांच्या मदतीने आपला पार्टनर शोधत असत, परंतु डेटिंग अॅप्सच्या पर्यायानंतर, त्यांच्याकडे पर्याय वाढले आहेत. ...

‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ मागणीसाठी रत्नागिरीतील शिक्षकही संपात सहभागी - Marathi News | Teachers in Ratnagiri also participated in the strike for the demand of one mission old pension | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ मागणीसाठी रत्नागिरीतील शिक्षकही संपात सहभागी

जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत ...

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज प्रकाश सुर्वेंना अटक करा, कारण...; वरूण सरदेसाईंची मागणी - Marathi News | Arrest Raj Prakash Surve in sheetal mhatre viral video case demand by Varun Sardesai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज प्रकाश सुर्वेंना अटक करा, कारण..."

पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर हा व्हिडिओ मॉर्ब झालाय की नाही हे शोधायला हवं असं वरूण सरदेसाईंनी म्हटलं. ...

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ ने ठप्प पडले शासकीय कामकाज - Marathi News | Government work has stopped by employees agitation for 'one mission, old pension' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ ने ठप्प पडले शासकीय कामकाज

कार्यालयासमोर केली निदर्शने; घोषणांनी परिसर दणाणला ...

'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | Spontaneous response to the Women's Day program organized by Janiv Udyachi, Stree Manachi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद 

'मनातली जाणीव' दिवाळी अंकाच्या संपादिका  सोनल खानोलकर आणि 'निनाद प्रकाशन' आयोजित महिला दिन पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | BJP doesn nominate everyone as incumbent, Rajan Teli indirect attack on MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला

देशातील अनेक विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली ...

रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार - Marathi News | baba ramdev gives youth a chance to lead life like a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार

बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तरुणांवा या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. ...