लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण... - Marathi News | Woman married for the third time in 6 months in Begusarai Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

Bihar : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही. ...

G20 Summit: परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी- का- मकबरा पाहून म्हणाले 'वाह ताज!' - Marathi News | G20 Summit: Foreign guests say 'Wow Taj!' after visiting Bibi ka maqbara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी- का- मकबरा पाहून म्हणाले 'वाह ताज!'

बीबी का मकबरा येथे गुलाबपुष्प देऊन प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. ...

जगाचा झाला वांदा! भारतात कांदा कवडीमाेल, परदेशात मात्र साेन्याचा भाव - Marathi News | Onion is expensive in India, but abroad it is expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाचा झाला वांदा! भारतात कांदा कवडीमाेल, परदेशात मात्र साेन्याचा भाव

प्रचंड दरवाढीमुळे अनेक देशांमध्ये चिंता ...

गाफिल राहू नका! कर्मचारी कपातीमध्ये नवा कल; अनेक कंपन्यांकडून ‘छुपी भरती’ - Marathi News | Don't be careless! New trend in staff reduction; 'Hidden recruitment' by many companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गाफिल राहू नका! कर्मचारी कपातीमध्ये नवा कल; अनेक कंपन्यांकडून ‘छुपी भरती’

गार्टनरने सादर केलेल्या अहवालात म्हटले की, २०२२ मध्ये गुगलने मोठ्या प्रमाणात ‘छुपी भरती’ केली. इतरही अनेक कंपन्यांनी हा कल राबवला. ...

कोपरगावात रहदारीला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | A case has been filed against the motorists who obstructed the traffic in Kopargaon Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात रहदारीला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल

खूप दिवसांनंतर कोपरगाव शहरातील बेशिस्त वाहनधारकावर पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे. ...

Rahul Narvekar Vidhansabha: राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा  - Marathi News | Rahul Narvekar Vidhansabha: No-confidence motion against Rahul Narvekar wrongly rejected; Opposition's claim in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ...

ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार? आशीष शेलारांच्या ट्विटने खळबळ - Marathi News | During the Thackeray government, similar to Delhi, the bailout on alcoholics will be open in Maharashtra too? Ashish Shelar's tweet created excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार?''

Ashish Shelar : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे.  ...

तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय - Marathi News | Your thumb will be crooked! Spot the danger : Indians play games for more than 8 hours | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय

सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या - Marathi News | 'Agnipath' scheme is only for national interest; The Delhi High Court dismissed all the opposition petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

न्यायालयाने स्पष्ट केले की अशा उमेदवारांना भरती होण्याचा अधिकार नाही. खंडपीठाने १५ डिसेंबर रोजी याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. ...