लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार? - Marathi News | Adani 3 companies sink more than 75 percent will Hindenburg prediction come true | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे. ...

Kolhapur Crime: उसनवार घेतलेल्या साडेबारा लाखांसाठी पळवली ५० लाखांची ट्रॅव्हल्स - Marathi News | Travels worth 50 lakhs were run for twelve and a half lakhs in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: उसनवार घेतलेल्या साडेबारा लाखांसाठी पळवली ५० लाखांची ट्रॅव्हल्स

पैसे परत मिळाल्याशिवाय ट्रॅव्हल्स देणार नाही, असे सांगून धमकावले ...

G20 Summit: विदेशी पाहुण्यांनी घातली महिलांना जग बदलाची साद - Marathi News | G20 Summit: Foreign guests give women a platform to change the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: विदेशी पाहुण्यांनी घातली महिलांना जग बदलाची साद

जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे. ...

Aai Kuthe Kay Karte Promo: 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती - Marathi News | aai kuthe kay karte update watch new promo of arundhati aniruddha fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती

Aai Kuthe Kay Karte: लवकरच अरूंधती व आशुतोषचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात या लग्नात विघ्नही कमी नाहीत. होय, अनिरूद्ध या लग्नात एक ना अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय... ...

पत्नीकडून धोका, ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; त्यानंतर भारतीय खेळाडूचे दमदार पुनरागमन - Marathi News | Mohammad Shami's journey in the world of cricket is very tough and struggling. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पत्नीकडून धोका, ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; त्यानंतर भारतीय खेळाडूचे दमदार पुनरागमन

क्रिकेट विश्वातील शमीचा प्रवास हा खूपच खडतर व संघर्षपूर्ण आहे. ...

Team India: टीम इंडियातील हे तीन दिग्गज लवकरच स्वीकारू शकतात निवृत्ती, समोर येतंय असं कारण  - Marathi News | Team India: Ishant Sharma, wriddhiman saha & karun Nair These three veterans of Team India may accept retirement soon, the reason is emerging | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील हे तीन दिग्गज लवकरच स्वीकारू शकतात निवृत्ती, समोर येतंय असं कारण 

Team India: भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडू लवकरच निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. नाईलाजास्तव हे तिन्ही दिग्गज निवृत्ती स्वीकारू शकतात. ...

ज्याला मृत समजून नदीत सोडले, तोच युवक १५ वर्षांनी घरी परतला; गावकरीही हैराण - Marathi News | The same youth who was left in the river for dead 15 years ago has returned at UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्याला मृत समजून नदीत सोडले, तोच युवक १५ वर्षांनी घरी परतला; गावकरीही हैराण

ग्रामपंचायत सदस्य सत्येंद्र यादव यांना रविवारी व्हॉट्सअपवर ओळखीच्या व्यक्तीने एक फोटो पाठवला. ...

निकृष्ट दर्जाचे काम; सातारा-पुणे, पंढरपूर महामार्ग कामाची चाैकशी होणार! - Marathi News | poor quality work, Satara-Pune, Pandharpur highway work will be inspected | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निकृष्ट दर्जाचे काम; सातारा-पुणे, पंढरपूर महामार्ग कामाची चाैकशी होणार!

दोन-तीन वर्षांतच रस्त्याला भेगा ...

Raj Thackeray: "आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो"; असं का म्हणाले राज ठाकरे? - Marathi News | Raj Thackeray slams trollers over Election commission of India decision related to Shiv Sena also mentions MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो- राज ठाकरे

राज ठाकरेंनी मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलं मजेशीर उत्तर ...