लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | National Commission for Scheduled Castes and Tribes issued arrest order to Chandrapur Collector Vinay Gowda | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा आदेश ...

रुसलेले कुंकू हसले अन् चिमुकल्याला पितृछत्र मिळाले; विधवा भावजयीशी दिराचा विवाह - Marathi News | revolutionary step in Beed, brother in law's marriage to a widowed sister-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुसलेले कुंकू हसले अन् चिमुकल्याला पितृछत्र मिळाले; विधवा भावजयीशी दिराचा विवाह

बीडमध्ये तरुणाचे परिवर्तनवादी पाऊल; नियतीच्या खेळाने तिचे आयुष्य सैरभैर झाले. मात्र, सुशिक्षित दिराने आपल्या विधवा भावजयीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला. ...

जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना  - Marathi News | A rickshaw was burnt due to the exchange of gambling money, an incident at Kalamath in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना 

कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये  भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात ... ...

Pakistani Bride Dance: पाकिस्तानी नववधूने पाहुण्यांसमोर केला अफलातून डान्स, Video पाहून तुम्हीही व्हाल फिदा - Marathi News | Pakistani bride dance goes viral in front of guests Indian boys crazy after watching video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानी नववधूने पाहुण्यांसमोर केला अफलातून डान्स, Video पाहून तुम्हीही व्हाल फिदा

वधूने आपल्या मैत्रिणीसोबत केला डान्स ...

सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत - Marathi News | Maruti suzuki eeco cheapest 7 seater car made history sales cross the 10 lakh unit Know the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत

कंपनीने ही कार तेरा वर्षांपूर्वी बाजारात आणली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत, या कारने बाजारात जी पकड निर्माण केली आहे, त्याला तोड नाही. ...

भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला - Marathi News | Four of the Bhondve family cremated simultaneously at Patoda; Ashwin's dialogue on the rescue sent the crowd into a frenzy | Latest beed News at Lokmat.com

बीड :भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला

समाजसेवक सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघांवर गुरुकुल परिसरात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Adenovirus : पश्चिम बंगालमध्ये नवीन व्हायरसमुळे खळबळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, 'ही' आहेत लक्षणे - Marathi News | adenovirus flu symptoms in west bengal know what is treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बंगालमध्ये नवीन व्हायरसमुळे खळबळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, 'ही' आहेत लक्षणे

Adenovirus Flu Symptoms : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसने कहर केला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

आर्थिक विवंचनेतून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकाने संपवले जीवन - Marathi News | A contract professor of Shivaji University ended his life due to financial hardship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्थिक विवंचनेतून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकाने संपवले जीवन

प्रा. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. ...

संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका - Marathi News | Sanjay Raut is a tiger with bared teeth, Minister Gulabrao Patal's scathing criticism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...