लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!! - Marathi News | Jaggu Ani Juliet marathi movie TU BE ANA ME BE New Song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!

Jaggu Ani Juliet Marathi Movie : ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडताना दिसत आहे. अशातच या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. ...

न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली - Marathi News | Amul Dairy for the first time under BJP's control; Overturned the power of Congress for so many years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सर्वात जुन्या दूध संघाच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी भाजपाने कब्जा केला आहे.  ...

मालामाल करणारा मल्टीबॅगर स्टॉक! 3 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला, 1 लाखाचे केले 6.23 कोटी - Marathi News | stock market wpil share climbed to 1700 rupee level from 3 rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मालामाल करणारा मल्टीबॅगर स्टॉक! 3 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला, 1 लाखाचे केले 6.23 कोटी

कंपनीचा शेअर 5 दिवसांत 1158 रुपयांनी वाढून 1745 रुपयांवर पोहोचला आहे. ...

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच - Marathi News | Watch of sitting teams at the 12th examination centers now | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच

लातूर जिल्ह्यात ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला जाणार सामोरे ...

परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी - Marathi News | In Parbhani, 34 police officers have been transferred, nine stations have new caretakers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी

पोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत. ...

Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा - Marathi News | Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 rooms and 4500 crore price; Such is the palace of Jyotiraditya Sindhia | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा

Jai Vilas Palace: पाहा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या 'जय विलास पॅलेस'चे इनसाइड फोटोज... ...

स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या ! - Marathi News | young man arrested due to a sword Status | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या !

लातुरात विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल ...

करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News |  An old man who was fast asleep was killed with a sharp weapon and forcefully robbed in Amravati   | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; पोलिसांकडून गुन्हा दाखल

गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली.  ...

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray in Supreme Court: Hearing tomorrow on power struggle; What exactly happened in the Supreme Court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

रेबिया प्रकरणाच्या निकालातील बारकावे आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण कसे वेगळे आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडले आहे असं ठाकरे गटाने सांगितले. ...