लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar accuses the government of neglecting the development of 'Gandhi' Wardha district which gives message of peace to the world | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्कस मैदानात निर्धार मेळावा ...

चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय - Marathi News | CM Chandrashekhar rao offers Raju Shetti to join BRS and be a Maharashtra CM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

आज पैठण येथील राज्य कार्यकारणीच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्रयमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर चर्चा होणार आहे ...

Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला - Marathi News | Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली. ...

Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला - Marathi News | Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली. ...

थोरातांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठींची शिष्टाई; मुंबईत भेट, दिल्लीत चर्चा - Marathi News | Courtesy of party elites against the displeasure of the younger ones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थोरातांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठींची शिष्टाई; मुंबईत भेट, दिल्लीत चर्चा

फलित रायपूर अधिवेशनानंतर समोर येणार ...

...तर राहुल गांधींची खासदारकी जाणार, भाजपा खासदाराचा दावा; नियम काय सांगतो वाचा! - Marathi News | bjp nishikant dubey claims rahul gandhi will lose lok sabha seat for pm modi attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राहुल गांधींची खासदारकी जाणार, भाजपा खासदाराचा दावा; नियम काय सांगतो वाचा!

लोकसभेत दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका टिप्पणीवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. ...

WPL Auction 2023 Live : महिलांचेच राज्य! मुंबईची 'मलिका' ऑक्शनरच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | The female auctioneer for inaugural Women’s Premier League 2023 auction, Know about Malika Sagar Advani, See her pic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महिलांचेच राज्य! मुंबईची 'मलिका' ऑक्शनरच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या तिच्याबद्दल

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ...

पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात, मनोज खाड्येंचे मत; कोल्हापुरात झाली हिंदू जनजागृती समितीची सभा - Marathi News | Next Gudhi Padwa in Hindu Rashtra says Manoj Khady, A meeting of Hindu Janajagruti Samiti was held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात, मनोज खाड्येंचे मत; कोल्हापुरात झाली हिंदू जनजागृती समितीची सभा

सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व सांगणारे क्रांतीकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष ...

मुलगी बोहल्यावर चढण्याच्या मुहूर्तावरच आईचा मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | mother died at the time of daughter's wedding, A mountain of grief fell on the family | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलगी बोहल्यावर चढण्याच्या मुहूर्तावरच आईचा मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथील घटना ...