देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदू धर्मीयांच्या काशिचा कायापालट केला. आम्ही बंजारा समाज बांधवांची काशी पोहरादेवीचा कायापालट करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
सचिन तेंडुलकरने बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील अफलातून झेलाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे. ...