मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय हिना खान, समुद्र किनारी दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:21 PM2023-02-12T18:21:49+5:302023-02-12T18:21:49+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइल आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे आणि तिथून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये हिना खान समुद्रकिनाऱ्यावर बहुरंगी मोनोकिनी घालून मजा करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने केसांच्या दोन वेण्या बनवल्या आहेत आणि सनग्लासेस घातला आहे. अभिनेत्रीने हातात सर्फिंग बोर्ड धरला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान हातात सर्फिंग बोर्ड घेऊन बीचवर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान मोनोकिनीत तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'कंट्री ऑफ ब्लाइंड' हा चित्रपट चर्चेत आहे आणि याशिवाय ती 'सेव्हन वन'मध्येही दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)