९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ पासून सोडतीसाठी ऑनलाइन अनामत रकमेच्या स्वीकृतीस प्रारंभ होईल. ११ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येईल. ...
याबाबत अधिक माहिती घेतली असता घोडेमालकांच्या चुका आहेतच, शिवाय पर्यटकांची बेफिकिरीही तेवढीच आहे, तसेच माथेरानमध्ये असलेल्या जुन्या कायद्यात बदल होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. ...
हिंडनबर्गच्या मोठ्या धक्क्यानंतर 'अदानी ग्रूप' आता सावरताना दिसत आहे. कारण 'अदानी ग्रूप'पैकी 'अदानी एन्टरप्रायजेस' आणि 'अदानी पावर'च्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. ...
Mumbra Railway Station: मोहित कंबोज यांनी केलेल्या मुंब्रा स्टेशनच्या नामांतराच्या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. ...
अमेरिकेत राहणाऱ्या लेकीने पाठवलेल्या मोबाईल आणि बुटाचे कुरियर ताज हॉटेलच्या कुकला चांगलेच महागात पडले. त्यांना यात २ लाखांचा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...