लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?" - Marathi News | The umpire should put his hand on his shoulder and say, was the decision correct in maharashtra kesari? Sikandar Father on media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?"

पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ...

बापाची क्रूरता... पोटच्या गोळ्यांना विष देत केली आत्महत्या; सात वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर - Marathi News | cruel father commits suicide after giving poison to children in nagpur; daughter died, son critical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाची क्रूरता... पोटच्या गोळ्यांना विष देत केली आत्महत्या; सात वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली ...

IND vs NZ Series Full Schedule : श्रीलंकेनंतर टीम इंडियाचे मिशन 'नंबर वन'! न्यूझीलंडकडून हिसकावून घ्यायचाय ताज, पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | IND vs NZ Series Full Schedule : After thrashing SriLanka, India aim NewZealand’s World NO. 1 CROWN, See full time table, venue, Squad and Live telecast   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे मिशन 'नंबर वन'! न्यूझीलंडकडून हिसकावून घ्यायचाय ताज, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs NZ Series Full Schedule : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दिशेने मोठी झेप घेतली.   ...

Ved marathi movie : अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ! तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चीच चर्चा, गाठला इतक्या कोटींचा टप्पा - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved marathi movie box Collection Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ! तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चीच चर्चा, गाठला इतक्या कोटींचा टप्पा

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ या सिनेमाकडे आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. साऊथचा ‘वरिसू’ दमदार कमाई करतोय, ‘अवतार २’ अद्यापही शर्यतीत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती रितेश आणि जिनिलियाच्या ...

भन्नाट! पार्सवरील पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कोमात, नेटकरी म्हणाले, 'ॲड्रेस लिहिणाऱ्याला... - Marathi News | man wrote funny address on a flipkart parcel check out viral photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट! पार्सवरील पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कोमात, नेटकरी म्हणाले, 'ॲड्रेस लिहिणाऱ्याला...

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत काही मिनिटात मिळते. ...

Video: वाळूज उद्योग नगरीत चटई कंपनीला भीषण आग, २०० कामगार सुरक्षित - Marathi News | Video: Fire breaks out at Sahil Plastik carpet company in Waluj industry town, 200 workers safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: वाळूज उद्योग नगरीत चटई कंपनीला भीषण आग, २०० कामगार सुरक्षित

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज असून यात लाखोंची हानी ...

Babar azam: पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात; अश्लील Video Viral - Marathi News | Pakistan team captain Babar Azam's obscene video with a girl is going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात; अश्लील Video Viral

Babar Azam Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या आपल्या खराब कर्णधारामुळे चर्चेत आहे. ...

कोहली आणि धोनीच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्याविरोधात FIR; पोलिसांनी ट्विटरला पाठवली नोटीस - Marathi News | virat kohli ms dhoni rohit sharma daughters comments police file fir after delhi women commission chief swati maliwal orders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि धोनीच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्याविरोधात FIR; पोलिसांनी ट्विटरला पाठवली नोटीस

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. ...

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या....  - Marathi News | toys and recycling best business for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे.  ...