लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट.. - Marathi News | shah rukh khan daughter Suhana khan got emotional after looking at the worldwide response to her father pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट..

बाप आणि लेकीचं नातं वेगळंच असतं. आपल्या वडिलांच्या चित्रपटाला मिळालेले जबरदस्त यश पाहून सुहाना खानही भावूक झालीय. ...

सर्फराज खानला संघात निवडले तर..! बीसीसीआयकडून खुलासा, सांगितले त्याची निवड न होण्यामागचं कारण - Marathi News | BCCI selector breaks silence on Sarfaraz Khan's Absence : 'While picking a team, we have to...'  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानला संघात निवडले तर..! बीसीसीआयकडून खुलासा, सांगितले त्याची निवड न होण्यामागचं कारण

IND vs AUS : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर  ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...

गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल - Marathi News | PadmaShri awarded to Gajanan Mane; central government took note of the 35 years of service of leprosy patients | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल

दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी पद्मश्री मिळवणारे गजानन माने हे देशातील दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. ...

धक्कादायक! 'चांगले मार्क्स देईन...'; महिला टीचरचा 16 वर्षांच्या मुलावर बलात्कार! - Marathi News | Shocking A female teacher raped a 16-year-old boy pretext of getting good grades | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 'चांगले मार्क्स देईन...'; महिला टीचरचा 16 वर्षांच्या मुलावर बलात्कार!

'डेलीस्‍टार'च्या वृत्तानुसार, ऑक्‍टोबर 2022 मध्ये लेना स्‍टेवार्टने आपल्या मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोनवेळा बलात्कार केला होता. पहिल्यांदा विद्यार्थी गडबडला होता. ...

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून इसमाची लोकलखाली आत्महत्या - Marathi News | man in Ulhasnagar committed suicide under train after shared video on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून इसमाची लोकलखाली आत्महत्या

४० टक्के व्याजाने घेतला गिरीशचा बळी, पत्नी व मुलाची मागितली माफी ...

टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस - Marathi News | Five minor girl student molested in rural areas of Amravati in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस

विनयभंग, रहिमापूर पोलीस ठाण्यात नोंदविला गुन्हा ...

Satara Crime: पानवणमध्ये शेतातून १५ लाखांचा गांजा जप्त, म्हसवड पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Ganja worth 15 lakh seized from farm in Panvan satara, action taken by Mhaswad Police and local crime branch | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पानवणमध्ये शेतातून १५ लाखांचा गांजा जप्त, म्हसवड पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सचिन मंगरुळे म्हसवड : पानवण ता. माण येथे शेतात लपवून ठेवलेला पंधरा लाख रुपये किमतीचा सुमारे साठ किलो गांजा ... ...

पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय - Marathi News | To keep distance between two children, 'Antara' injection is available free of charge in goverment hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय

एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो ...

मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids on former director of Seva Vikas Bank in Pimpri pune crime news rbi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली... ...