लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान - Marathi News | cm pramod sawant said bjp will in power again in karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे. ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये नवी एन्ट्री, हा अभिनेता साकारणार ‘टप्पू’ची भूमिका - Marathi News | Nitish Bhaluni is a new Tapu in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये नवी एन्ट्री, हा अभिनेता साकारणार ‘टप्पू’ची भूमिका

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, मेकर्सला नवा टप्पू सापडला आहे. ...

वैज्ञानिक मानसिकता घडवावी: डॉ. अनिल काकोडकर - Marathi News | dr anil kakodkar said scientific mindset should be developed in india | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वैज्ञानिक मानसिकता घडवावी: डॉ. अनिल काकोडकर

विश्वगुरु बनण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर जास्त भर द्यायला हवा. प्रगती पुरेशी नाही. ज्ञान आहे; पण आत्मविश्वासाचा अभाव आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. ...

पंतप्रधान मोदींचा दौरा, रस्ते वाहतुकीत बदल; वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवणार हिरवा कंदील - Marathi News | PM Modi's visit, changes in road transport; Vande Bharat Express will be shown the green light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींचा दौरा, रस्ते वाहतुकीत बदल; वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवणार हिरवा कंदील

सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८वर वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ...

'समृद्धी'वर 'मॉर्निंग वॉक'; नियमांना बगल - Marathi News | 'Morning Walk' on 'Samruddhi Mahamarg' by Bending the rules | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'समृद्धी'वर 'मॉर्निंग वॉक'; नियमांना बगल

मोकाट कुत्री, गुरांसह माणसांचाही मुक्त वावर ...

'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर - Marathi News | Bookings open for Vande Bharat These are the ticket prices | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर

वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार असून वंदे भारतची पहिली गाडी रात्री पावणेअकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ...

कचऱ्याचे विलगीकरण न केल्यास आता २०० ते ५० हजार रुपयांपर्यंत होणार दंड! - Marathi News | if the waste is not segregated the fine will be from 200 to 50 thousand rupees in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचऱ्याचे विलगीकरण न केल्यास आता २०० ते ५० हजार रुपयांपर्यंत होणार दंड!

गोवा मॉडेल पंचायत घनकचरा पोटनियमांची अंतिम अधिसूचना जारी ...

ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Fell in love with a close friends wife all three took such a decision | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय

Love Story : ही कहाणी आहे पिद्दू कौर, स्पीटी सिंह आणि सनी सिंह यांची. एका व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. ...

राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक करणार बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश - Marathi News | 5 former NCP corporators Balasaheb Thackeray will join Shiv Sena party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक करणार बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश

अवघ्या दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे १२ वाजविणार असा इशारा दिला होता. ...