लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दफनभूमीसाठी पेणकारपाड्या ऐवजी पर्यायी जागा बघण्याचे पोलीस उपायुक्तांचे पालिकेला पत्र - Marathi News | Deputy Commissioner of Police's letter to the municipality to look for an alternative place for the burial ground instead of Penkarpada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दफनभूमीसाठी पेणकारपाड्या ऐवजी पर्यायी जागा बघण्याचे पोलीस उपायुक्तांचे पालिकेला पत्र

मीरा भाईंदर महापालिकेने पेणकरपाडा येथील दफनभूमीचे आरक्षण विकसित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत. ...

सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी - Marathi News | Surat result Youth Congress protest against pm Modi in Solapur, propaganda against symbolic statue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी

युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या. ...

शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका - Marathi News | Narendra Patil's criticism of the government's neglect of the issues of Mathadi workers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

माथाडी चळवळीची अवस्था वाईट झाल्याची खंत... ...

Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार; कारणही सांगितलं! - Marathi News | it major accenture to lay off 19000 employees in 18 months amid recession fear details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार

जगावर मंदीचं संकट वाढत असून दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. आता यामध्ये आणखी एका कंपनीचं नाव सामील झालं आहे. ...

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप - Marathi News | Complaint against Raj Thackeray in Wakad Police Station; Accused of inciting feelings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप

पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दाखल... ...

सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | sahakutumba sahaparivar fame marathi actress nandita patkar buy new brand new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Nandita patkar: नंदिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ...

सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for son-in-law who killed his father-in-law in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जन्मठेप

''तुम्ही खूप दारू पिता, माझ्या मुलीला मारहाण करून त्रास देता. तुमच्या आई-वडिलांना घेऊन या, नंतरच मी मुलीला पाठवतो'' ...

Hindenburg Research: हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप - Marathi News | Hindenburg report, now targets ex Twitter chief Jack Dorseys, know what he alleged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंडेनबर्गने बॉम्ब टाकला; गौतम अदानीनंतर आता ट्विटरच्या माजी CEO वर केले गंभीर आरोप

Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्चने आपली नवीन रिपोर्ट सादर केली असून, यात त्यांनी जॅक डोर्सी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

कधी बॉडी शेमिंग तर कधी वर्णभेदाची शिकार, त्यानंतर 60 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम;आज बनली ती ग्लोबल स्टार - Marathi News | Priyanka chopra suffered the pain of body shaming became a victim of apartheid then became global star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी बॉडी शेमिंग तर कधी वर्णभेदाची शिकार, आज बनली 'ती' ग्लोबल स्टार

एक काळ असा होता जेव्हा प्रियंकाला काळी मांजर देखील म्हटले जायचं. ...