लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेक मालतीसोबत मेकअप करताना दिसली प्रियांका चोप्रा, शेअर केला क्यूट फोटो - Marathi News | Priyanka Chopra was seen doing makeup with Lake Malti, shared a cute photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेक मालतीसोबत मेकअप करताना दिसली प्रियांका चोप्रा, शेअर केला क्यूट फोटो

Priyanka Chopra : मालती मेरी आई प्रियांका चोप्राच्या मांडीवर बसून तिच्या आईला मेकअप करताना पाहत आहे. ...

गाडी अडविल्यावरून बीडमध्ये भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण - Marathi News | A policeman was beaten up by abusing him at Bharchowk in Beed after the car was stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाडी अडविल्यावरून बीडमध्ये भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण

मार्च एन्ड असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांवरील थकीत दंड वसुलीची माेहीम हाती घेण्यात आली होती. ...

kolhapur: पन्हाळ्याच्या जंगल क्षेत्रात भीषण आग, चार हेक्टरपर्यंतची वनसंपदा खाक video - Marathi News | Massive fire in Panhala forest area Kolhapur, up to four hectares of forest has been destroyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur: पन्हाळ्याच्या जंगल क्षेत्रात भीषण आग, चार हेक्टरपर्यंतची वनसंपदा खाक video

धुराचे मोठे लोट पसरले ...

ठाण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for running online sex racket in Thane, Two girls released: Thane Crime Branch action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक

दोन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...

शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल - Marathi News | kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one plateform after amit shah 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. ...

"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Strength of Pune Girish Bapat funeral ceremony for Girish Bapat in the community of thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजपच्या किंगमेकरने घेतला अखेरचा निरोप ...

काश्मीरमध्ये स्वस्त वीज, मशिदीत अजान अन् तिरंगा पाहून पाकिस्तानी अवाक्, म्हणाले- शाहबाज सरकार लबाड! - Marathi News | youtubers from pakistan are amazed after seeing development in jammu kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमध्ये स्वस्त वीज, मशिदीत अजान अन् तिरंगा पाहून पाकिस्तानी अवाक्, म्हणाले- शाहबाज सरकार लबाड!

भारत काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहे, येथील लष्कर निरपराधांचे रक्त सांडत आहे, असे अनेक आरोप पाकिस्तान सरकारकडून भारतावर प्रत्येक वेळी केले जातात. ...

महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग  - Marathi News | Large participation of women in Swachhotsav Jagruti Rally of Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग 

मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. ...

कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी - Marathi News | Hearing in Green Court on 31st in case of death of fish in Krishna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...