लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आषाढी वारी २०२३ | श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख ठरली - Marathi News | Ashadhi Wari 2023 departure date of Shri Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony was decided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारी २०२३ | श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख ठरली

ही माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली... ...

IPL 2023, RR vs DC Live : W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video  - Marathi News | IPL 2023, RR vs DC Live : Trent Boult on fire, bowled a double wicket maiden; Captain Sanju Samson take a magnificent catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video 

IPL 2023, Rajasthan Royals vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरले खरे, परंतु राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्यांचे बोल्ट टाईट करून टाकले. ...

वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका - Marathi News | Strikes by bad weather including lightning, storms; Four persons, 26 cattle dead, 7200 hectares affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका

विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस ...

शिंदे-फडणवीस सरकार विरोधात ११ एप्रिल रोजी सायंकाळी महाविकास आघाडीचा भव्य मशाल मोर्चा - Marathi News | Mahavikas Aghadi grand march against Shinde-Fadnavis government on 11th April in the evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकार विरोधात ११ एप्रिल रोजी सायंकाळी महाविकास आघाडीचा भव्य मशाल मोर्चा

महाराष्ट्रात दिवसेंदिवस ज्या सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या. ...

पंढरपूर येथे अडीच गुंठाभर जागेत गांजांची शेती, पाचशेहून अधिक झाडे जप्त - Marathi News | In Pandharpur, cultivation of cannabis in two and a half guntas, more than five hundred plants seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर येथे अडीच गुंठाभर जागेत गांजांची शेती, पाचशेहून अधिक झाडे जप्त

शेवते गावाच्या शिवारात संतोष पुरी याने गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती. ...

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती - Marathi News | To start ideal residential schools in every district in the state; School Education Minister Deepak Kesarkar gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती

शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन होणार ...

Pune Rain | रविवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज - Marathi News | Light rain with thundershower forecast in the city on Sunday pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज

सकाळी पावसाच्या हलक्या सरी दुपारी उन्हाचा चटका व सायंकाळी पुन्हा हलक्या सरी असे विषम वातावरण शुक्रवारी व शनिवारीही होते... ...

पिंपरीतून चोरी करून बीडमध्ये विक्री, ४४ दुचाकी जप्त; चोरीचे वाहने खरेदी केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Cases filed against buyers of stolen vehicles; Pimpri bikes sold in Beed, 44 bikes seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतून चोरी करून बीडमध्ये विक्री, ४४ दुचाकी जप्त; चोरीचे वाहने खरेदी केल्याने गुन्हा दाखल

कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल ... ...

ऐकावं ते नवलच... मनोकामनापूर्तीसाठी चक्क देवीलाच भाविक अर्पण करतात तंबाखू! - Marathi News | Devotees offer tobacco to the goddess to fulfill their wishes; a custom at Redielpu shrine in Sironcha taluka of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऐकावं ते नवलच... मनोकामनापूर्तीसाठी चक्क देवीलाच भाविक अर्पण करतात तंबाखू!

अनोखी श्रद्धा : सिरोंचा तालुक्यातील रेडीएलपू देवस्थानातील स्थिती ...