लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ashok Gehlot vs Sachin Pilot : निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये फूट? गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण - Marathi News | Ashok Gehlot vs Sachin Pilot: Split in Congress before elections? Sachin Pilot's hunger strike against Gehlot government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये फूट? गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण

Ashok Gehlot vs Sachin Pilot: राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांपूर्वी पायलट यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

ऑडी चायवाला! लक्झरी सेडानमधून चक्क चहा विकतो 'हा' तरुण; Video तुफान व्हायरल - Marathi News | Audi Chaiwala man who sells tea from his luxury sedan video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑडी चायवाला! लक्झरी सेडानमधून चक्क चहा विकतो 'हा' तरुण; Video तुफान व्हायरल

कारच्या मालकाने आपल्या नवीन मार्केटिंग तंत्राचा भाग म्हणून ऑडी आणली होती. ...

ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video - Marathi News | Ravindra Jadeja pulls off stunning return catch to dismiss Cameron Green; umpire's reaction goes viral - watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video

स्फोटक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची दमदार फिरकी या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले.  ...

Sharad Pawar: “शिंदे-फडणवीस सरकारचा अयोध्या दौरा म्हणजे मूळ प्रश्नांना बगल देणे आहे”; शरद पवारांनी सुनावले - Marathi News | ncp chief sharad pawar slams over shinde and fadnavis govt ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारचा अयोध्या दौरा म्हणजे मूळ प्रश्नांना बगल देणे आहे”: शरद पवार

Sharad Pawar: त्यांची श्रद्धा अयोध्येत असून, आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे, असा टोला शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लगावला. ...

निगेटिव्ह शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? 'या' खास कारणासाठी वापरतो निळ्या खड्याचं ब्रेसलेट - Marathi News | bollywood actor salman khan lucky stone name is firoza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निगेटिव्ह शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? 'या' खास कारणासाठी वापरतो निळ्या खड्याचं ब्रेसलेट

Salman khan: गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानच्या हातात निळ्या खड्याचं एक ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट तो कधीच त्याच्यापासून वेगळं करत नाही. ...

हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण - Marathi News | Municipal Corporation for Green Pune Only Pune citizens should take cane in hand Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आलेचं पाहिजे ...

Maharashtra Politics: "ताज्या प्रश्नांनावरुन लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी"; अजित पवारांचा CM शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar criticized Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ताज्या प्रश्नांनावरुन लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी फालतुगिरी"; अजित पवारांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. ...

IPL 2023 : "कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा...", वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम - Marathi News | Virender Sehwag slams Delhi Capitals skipper David Warner, says play well or don't play IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा...", वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम

DC vs RR 2023 : भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने डेव्हिड वॉर्नरवर टीकास्त्र सोडले आहे.  ...

'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress esha dey gives reply to fan who says whe everyone express in english language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत

हास्यजत्रेतून लोकप्रिय झालेली कलाकार ईशा डे हिने इन्स्टाग्रावर एक पोस्ट लिहिली. ...