लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार - Marathi News | Prabhu Shri Ram along with our loyal Shiv Sainiks, the Jadhavs' platoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते.  ...

चंद्रपुरात पोलिसांचे आयपीएल सट्टेबाजांवर धाडसत्र सुरूच - Marathi News | Police raid on IPL bookies continues in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात पोलिसांचे आयपीएल सट्टेबाजांवर धाडसत्र सुरूच

एलसीबीपाठोपाठ शहर व पडोली पोलिसांची कारवाई : दोघांना अटक ...

IPL 2023, SRH vs PBKS Live : सनरायझर्स हैदराबादने पहिला विजय मिळवला; पण शिखर धवनच्या नाबाद ९९ धावा हिट ठरल्या - Marathi News | IPL 2023, SRH vs PBKS Live : Eight-wicket win for Sunrisers Hyderabad, Rahul Tripathi scored 74* (48) with 10 fours and 3 sixes. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादने पहिला विजय मिळवला; पण शिखर धवनच्या नाबाद ९९ धावा हिट ठरल्या

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. ...

मोठी दुर्घटना ! सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार; ५ गंभीर, ४० जखमी - Marathi News | 7 killed when tree fell on assembly hall due to stormy wind; 5 seriously, 40 injured in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठी दुर्घटना ! सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार; ५ गंभीर, ४० जखमी

अकोला जिल्ह्यातील पारस येथील घटना : दु:ख निवारण कार्यक्रमासाठी आले होते भाविक ...

धक्कादायक ! सुट्टीवर आलेल्या जवानाने तनवडीत घेतला गळफास - Marathi News | Shocking! A jawan who had come on leave hanged himself in Tanawadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक ! सुट्टीवर आलेल्या जवानाने तनवडीत घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : गडहिंग्लज तालुक्यातील घटना ...

१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार! - Marathi News | Validate Aadhaar by 15th April, otherwise liability will be fixed! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार!

राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते ...

'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार - Marathi News | Eknath Shinde's attitude is, "Mooh Me Ram, Bagal Me Churi", Chandrakant khaire on Shinde ayodhya tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार

ठाकरे गटासह भाजपचेही अनेक कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत. ...

Mumbai: भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं विधान - Marathi News | Mumbai: India's growth is the need of the world, Sarsanghchalak Dr. Statement by Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं विधान

Mumbai: प्रसिद्ध उद्योगपती आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चौगुले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आज रवींद्र नाट्यमंदिर येथे विवेक व्यासपीठने  आयोजित केला होता. ...

IPL 2023, SRH vs PBKS Live : धडाधड विकेट पडल्यावर नाचली, पण शिखर धवनची खेळी पाहून 'काव्या' गप्प बसली, Photo Viral - Marathi News | IPL 2023, SRH vs PBKS Live : SRH owner Kayva Maran upset with Shikhar Dhawan innings, photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धडाधड विकेट पडल्यावर नाचली, पण शिखर धवनची खेळी पाहून 'काव्या' गप्प बसली, Photo Viral

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) प्रत्येक सामन्यात उपस्थित असते अन् चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.. ...