लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं? - Marathi News | Akshay Kumar gets angry at the screening of Kesari 2 for pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?

'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारने पहलगाम हल्ला करणारा दहशतवाद्यांना चांगलंच सुनावलं असून. अक्षय कुमारचा राग अनावर झालेला दिसला. काय घडलं बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना - Marathi News | pahalgam terror attack arti menon lost her father says two brothers in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोची येथील रहिवासी आरती आर मेननचे वडील एन रामचंद्रन यांचा समावेश होता. ...

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात - Marathi News | Anti-terrorism operation intensified after Pahalgam attack, 10 houses demolished so far; 175 suspects detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केली. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...

अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात? - Marathi News | anant ambani appointed whole time director of reliance industries for five years from 1st may | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?

Reliance Industries Limited: रिलायन्स इंडस्ट्रीजने अनंत अंबानी यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ...

कवठेएकंदमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून; आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस - Marathi News | Cousin murdered by nephew in Kavatheekand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेएकंदमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून; आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस

तासगाव पोलिसांचा तपास : खुनानंतर आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस. ...

नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..! - Marathi News | Naresh Mhaske is moving towards Jnanpith, be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!

गेल्या काही दिवसांपासून आपण जी विधाने करत आहात, ज्या वेगवेगळ्या कविता करत आहात, त्यामुळे मराठी साहित्याला ज्ञानपीठ दर्जाचा साहित्यिक मिळेल की काय अशी शंका मनात निर्माण झाली आहे. ...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने घ्यायचे की घर ? बांधकाम व्यावसायिकांनीही ऑफर्स आणल्या - Marathi News | Should you buy gold or a house on Akshaya Tritiya? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने घ्यायचे की घर ? बांधकाम व्यावसायिकांनीही ऑफर्स आणल्या

मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम पाहता, ग्राहकांचा कल सोने  खरेदीकडे अधिक असू शकतो,  अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...

तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज - Marathi News | Majhi Praratna marathi movie trailer starring padmaraj nair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज

माझी प्रारतना या आगळ्यावेगळ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत त्याची खास छाप पाडणार यात शंका नाही. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर नक्की बघा ...

WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर - Marathi News | WhatsApp rolls out advanced chat privacy to prevent exporting your entire chat history | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp ने Advanced Chat Privacy नावाचं एक नवीन प्रायव्हसी फोक्स्ड फीचर आणलं आहे. ...