लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली - Marathi News | Left his job in Pune and started farming kesar mango; earned Rs 5 lakh a year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली

शेटफळे ता.आटपाडी गावचा युवक संतोष काशिनाथ ननवरे यांनी पुणे येथे असलेली चांगली नोकरी सोडून शेती व्यवसायाला प्राधान्य दिले. ...

आजीने अमेरिकेतील नणंदेऐवजी सायबर भामट्याला केली मदत; ३ लाख गमावले - Marathi News | Grandma helps cyber crime accused instead of sister-in-law in America; loses Rs 3 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीने अमेरिकेतील नणंदेऐवजी सायबर भामट्याला केली मदत; ३ लाख गमावले

भावना यांनी नणंदेला पैसे नेमके कशासाठी हवे आहेत, असे विचारले तेव्हा आपण पैसे मागितलेले नाहीत, असे सांगितले. ...

Throat Infection: थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढतेय; रोज सरासरी ३० रुग्ण, काय काळजी घ्याल? - Marathi News | The number of throat infection patients is increasing; an average of 30 patients per day, what should you take care of? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढतेय; रोज सरासरी ३० रुग्ण, काय काळजी घ्याल?

Throat Infection Outbreak: घशाचा संसर्ग ही सर्वसामान्य समस्या असली तरी त्यावर वेळेतच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. ...

काश्मीर मधील पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणा - अमोल कोल्हे   - Marathi News | Pahalgam Terror Attack Bring tourists from Kashmir safely to Maharashtra Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीर मधील पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणा - अमोल कोल्हे  

पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर, पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले ...

उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावा; महापालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Dispose of the extracted sludge within 48 hours; BMC Municipal Commissioner's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

३० टक्के नालेसफाई पूर्ण, दादर, धारावी नाल्याची गगराणी यांनी गुरुवारी पाहणी केली.   ...

धारावीत पाणीप्रश्न ऐरणीवर, दूषित, अनियमित पुरवठा; बेकायदा जोडण्यांमुळे रहिवासी मेटाकुटीला - Marathi News | Contaminated, irregular water supply in Dharavi, which is in the throes of redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत पाणीप्रश्न ऐरणीवर, दूषित, अनियमित पुरवठा; बेकायदा जोडण्यांमुळे रहिवासी मेटाकुटीला

गटर गल्ली आणि राजीव गांधी नगरसह विविध भागांत अनेकदा सलग तीन ते चार दिवस पाणी येत नाही. ...

डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे, आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण - Marathi News | pune water The catchment area of Dimbhe Dam has become empty, tribal brothers are struggling for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे, आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण

डिंभे धरणात १७.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक; उन्हाळ्याची तीव्रता वाढली तशी डिंभे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली ...

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Sonakshi Sinha's Husband Zaheer Iqbal gave good news Buys A New Bmw Car Know The Price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

कात्रज घाटात खोल दरीत ट्रक कोसळला; वाहनचालक जखमी - Marathi News | Pune Accident Truck falls into deep gorge in Katraj Ghat; driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज घाटात खोल दरीत ट्रक कोसळला; वाहनचालक जखमी

ट्रक खोल दरीमध्ये सुमारे २०० फूट अंतरावर पडला असून, वाहनचालक जखमी असल्याचे आढळून आले. ...