लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘त्या’ वाघिणीचा मुक्काम आता पांगडी जंगलात, सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना 'नो एन्ट्री'  - Marathi News | a tigress now stay in Pangdi forest, 'no entry' for tourists for security reasons | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ वाघिणीचा मुक्काम आता पांगडी जंगलात, सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना 'नो एन्ट्री' 

ठिकठिकाणी वनकर्मचारी तैनात ...

विद्येच्या माहेरघरात एवढे ड्रग्ज येतात कुठून? ५ महिन्यांत सापडले तब्बल ७ काेटींचे अंमली पदार्थ - Marathi News | Where do so many drugs come from in Vidya's home? As many as 7 crore worth of drugs were found in 5 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात एवढे ड्रग्ज येतात कुठून? ५ महिन्यांत सापडले तब्बल ७ काेटींचे अंमली पदार्थ

परराज्यातून शिक्षणासाठी आलेले तरुण, त्यात अनेकांकडे जरुरीपेक्षा अधिक पैसा हातात आल्याने ते अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळतात ...

माणगंगा कारखाना निवडणूक बिनविरोध, तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर; शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाकडे सत्ता - Marathi News | Manganga Cooperative Sugar Factory at Atpadi in Sangli district after 37 years of power transfer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माणगंगा कारखाना निवडणूक बिनविरोध, तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर; शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाकडे सत्ता

भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्या माघारीच्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात खळबळ ...

चक्क न्यायालयाच्या आवारातच ॲटर्नीकडून चाकूच्या धाकावर २ हजार लुटले - Marathi News | 2,000 was stolen from the attorney at knifepoint in the court premises | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चक्क न्यायालयाच्या आवारातच ॲटर्नीकडून चाकूच्या धाकावर २ हजार लुटले

जिल्हा सत्र न्यायालय परिसरातील घटना : सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ...

मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Marathwada's first breast milk bank for babies at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात

नवजात शिशूंना मिळणार आईच्या दुधाची शक्ती, महिनाभरात कार्यान्वित ...

राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा - Marathi News | Wardha District bloodied by 10 murders | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा

क्षुल्लक कारणातून हाणामारी : हल्ल्यांसह बलात्कारांच्या घटनांत वाढ ...

World Milk Day: दूध आणि या पदार्थांचं कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक, एकत्र खाणं करा बंद! - Marathi News | World Milk Day: Food Items That Should Not Be Mixed With Milk | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :World Milk Day: दूध आणि या पदार्थांचं कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक, एकत्र खाणं करा बंद!

World Milk Day: काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. ...

उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी - Marathi News | Water shortage in north-east Karnataka, Karnataka has asked Maharashtra for 6 TMC of water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही! ...

...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला - Marathi News | Pankaja Munde needs to take a decision, advises Sanjay Raut, criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला

गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले असं राऊत म्हणाले. ...