लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी - Marathi News | The grand finale of 'Mi Honar Superstar Jallosh Juniors' will be held on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी

महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची मिळणार साथ ...

सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | The salesman molested the minor girl in the showroom itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेल्समनने शोरूममध्येच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले - Marathi News | Transfer of five Assistant Conservator of Forests of Nashik, Vacancy of Wildlife Department left unfilled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले

पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. ...

तलवारीच्या धाकावर भरदिवसा रंगदारी, जीवे मारण्याची धमकी देत हफ्ता वसुली - Marathi News | At the point of sword, robbery in broad daylight, Hafta vsuli by threatening to kill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलवारीच्या धाकावर भरदिवसा रंगदारी, जीवे मारण्याची धमकी देत हफ्ता वसुली

पोलिसांनी स्वत:ला ‘भाई’ समजणाऱ्या आरोपीला बेड्या घातल्या ...

अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | five accuse jailed for one year; Action of Solapur Rural Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट व टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरिता हद्दपार केले. ...

मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has made a big announcement that ahmednagar district will soon be renamed as Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...

शाहुवाडीतील पोरी, मुंबई पोलिस भरतीत ठरल्या भारी  - Marathi News | Selection of 12 girls from Shahuwadi taluka in Mumbai police recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहुवाडीतील पोरी, मुंबई पोलिस भरतीत ठरल्या भारी 

अनिल पाटील  सरुड : शाहूवाडी तालुका हा दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखला जात असला तरी येथील मुलांसह मुलीनीही आपल्या ... ...

अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू - Marathi News | Mother-in-law along with son-in-law died in an accident, car and two-wheeler collided | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू

जावयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ...

२७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | An attendant attempted suicide by poisoning himself due to non-payment for 27 months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

इर्री ग्राम पंचायतमधील घटना: ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे ही आली पाळी ...