लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video : MS Dhoni ने व्यक्त केली आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याची इच्छा, म्हणाला... - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: MS Dhoni confirms he is not retiring and wants to return to Chennai next year, he said, "I need to give them a gift. It won't be easy for me for one more season, but I'll work best". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : MS Dhoni ने व्यक्त केली आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याची इच्छा, म्हणाला...

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. ...

IPL 2023 Prize Money details: शुबमन गिलने जिंकले सर्वाधिक पुरस्कार; जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार अन् किती पैसे  - Marathi News | IPL 2023 Prize Money Break-up details: How much money will CSK, GT take home after final, Orange cap, Purple Cap holder and all awardee, Shubman Gill bags 4 award, check full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने जिंकले सर्वाधिक पुरस्कार; जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार अन् किती पैसे 

IPL 2023 Prize Money Break-up details:  इंडियन प्रीमिअर लीग २०२३ हा हंगाम तीन दिवस रंगलेल्या फायनलनंतर मंगळवारी मध्यरात्री संपुष्टात आला. ...

IPL 2023 Final GT vs CSK Live : CSK ला जिंकून देणारे २ चेंडू अन् रवींद्र जडेजाने हे जेतेपद MS Dhoniला केले समर्पित - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi:  I'd like to dedicate this win to a special member of the CSK side, MS Dhoni, Say Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला जिंकून देणारे २ चेंडू अन् रवींद्र जडेजाने हे जेतेपद MS Dhoniला केले समर्पित,Video

रवींद्र जडेजाने दोन चेंडूंत मॅच फिरवली. २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ जेतेपदं धोनीच्या नावावर झाली आहेत.  ...

IPL 2023 Final GT vs CSK Live : चेन्नई सुपर 'किंग्स'! गुजरातला नमवून MS Dhoniने जिंकले पाचवे जेतेपद - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Ravindra Jadeja hits 10 from the final two balls to win the 2023 IPL for CSK, MS DHONI HAS WON THE INDIAN PREMIER LEAGUE TITLE FIVE TIMES. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर 'किंग्स'! गुजरात टायटन्सला नमवून MS Dhoniने जिंकले पाचवे जेतेपद

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कारकीर्दितील अखेरच्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत जेतेपदाचा चषक उंचावला. ...

IPL 2023 Final GT vs CSK Live : १२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Match will restart at 12.10 am, 15 over game in the chase; CSK need 170 in 15 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य

दोनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आणि ११.४५ नंतर सामना सुरू झाल्यास षटकं कमी केले जातील, हे स्पष्ट करण्यात आले होते. ...

Candrapur: एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात, सावली पोलिसांची कारवाई - Marathi News | Candrapur: 1 crore fraudster in net, shadow police action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात, सावली पोलिसांची कारवाई

Crime News: बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार मागील अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. ...

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadanvis: Devendra Fadnavis met Raj Thackeray late at night, sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

Devendra Fadnavis met Raj Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...

Latur: भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले, एकाचा जागीच मृत्यू, जहिराबाद महामार्गावरील घटना - Marathi News | Latur: Two-wheeler crushed by speeding truck, one died on the spot, incident on Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले, एकाचा जागीच मृत्यू, जहिराबाद महामार्गावरील घटना

Latur: भरधाव ट्रकने एका दुचाकीला चिरडल्याची घटना निलंगा तालुक्यातील केळगाव पाटी येथे लातूर-जहिराबाद महामार्गावर साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...

Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच - Marathi News | Raigad: Congestion of water in Uran ST station: Increase in passenger traffic, but passengers' throats remain dry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

Raigad: उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे. ...