लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रॅव्हल्समध्ये कॉलेजकुमारीशी अश्लिल वर्तन; तरुणाविरुद्ध गुन्हा - Marathi News | indecent behavior with college girl in travels crime against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅव्हल्समध्ये कॉलेजकुमारीशी अश्लिल वर्तन; तरुणाविरुद्ध गुन्हा

तरुणाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ...

विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले - Marathi News | Lightning and thunder Rain lashed Pimpri Chinchwad with stormy winds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली ...

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना कृषी समितीवर प्रतिनिधित्व द्या; शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाची मागणी - Marathi News | represent agriculture awardee farmers on agriculture committee demand of government agriculture awardee farmers union | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना कृषी समितीवर प्रतिनिधित्व द्या; शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाची मागणी

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघातर्फे कृषी आयुक्तालयातील संचालक दिलीप झेंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे. ...

आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर! - Marathi News | Banded racer found in Anganewadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर!

नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नागच समजून मारले जाते ...

पतीनं सोडलं, बॉयफ्रेंडनं ढकललं वेश्याव्यवसायात, कोट्यावधींची मालकीण असलेल्या अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट - Marathi News | Deserted by husband, pushed into prostitution by boyfriend, multi-crore actress meets tragic end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीनं सोडलं, बॉयफ्रेंडनं ढकललं वेश्याव्यवसायात, कोट्यावधींची मालकीण असलेल्या अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट

३३ वर्षांच्या आयुष्यात आणि १० वर्षांच्या सिने कारकिर्दीत या अभिनेत्रीने खूप त्रास सहन केला. तिचा अंत दुर्देवी झाला होता. ...

फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या - Marathi News | These sisters seen in the photo are popular actress today did you know them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.. ...

दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत - Marathi News | daytime burglar jailed for inter district criminal 11 crimes solved jewels worth half five lakhs seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत

त्यांनी कबूल केल्याप्रमाणे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.  ...

ओले पंप खोलून रात्रभर हिटरने सुकविले; दुरुस्तीसाठी मनपा कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची शिकस्त - Marathi News | Dry the wet pump overnight with a heater; Failure of municipal employees' efforts for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओले पंप खोलून रात्रभर हिटरने सुकविले; दुरुस्तीसाठी मनपा कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची शिकस्त

फारोळा पंपिंगमध्ये २० तासांच्या दुरुस्तीनंतर पाणी शहरात ...

अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर! - Marathi News | adani total gas and adani transmission share huge fall from rs4000 to rs700 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. ...