लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सतत थकवा, अंगदुखी? ब्लड कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं - Marathi News | Cancer symptoms causes treatment reasons know how to detect blood cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा, अंगदुखी? ब्लड कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं

Cancer Symptoms Causes : जर तुम्ही व्यवस्थित आहार घेऊनही  सहज आजारी पडत असाल आणि तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर सावध व्हा. ...

अक्षय कुमारची मेहुणी सध्या आहे कुठे? करिअर फ्लॉप होताच इंडस्ट्रीतून झाली गायब, आता जगतंय असं आयुष्य - Marathi News | Twinkle khanna talks about rinke khanna says my sister is the of my secret wher is rajesh khanna younger daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची मेहुणी सध्या आहे कुठे? करिअर फ्लॉप होताच इंडस्ट्रीतून झाली गायब, आता जगतंय असं आयुष्य

डिंपल कपाडीया आणि राजेश खन्ना यांची धाकटी लेक रिंकी खन्ना सध्या काय करत याबाबत फारसे कोणाला काही माहिती नाही ...

काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी - Marathi News | Tourists from Mumbai and Gujarat flock to Kalsubai Sanctuary to see the pattern of Kajavas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे.  ...

सोलापुरी वारकऱ्यांचं गुरुवारी रायगडावर किर्तन; दोन दिंड्यासोबत स्केटींगवरून शिवज्योतही! - Marathi News | Kirtan of Solapuri Varkaris at Raigad on Thursday Shivjyot from skating with two Dindy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरी वारकऱ्यांचं गुरुवारी रायगडावर किर्तन; दोन दिंड्यासोबत स्केटींगवरून शिवज्योतही!

रायगडावर 1674 साली राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे, याची इतिहास साक्ष देत आहे. ...

Anushka Sharma : अनुष्का शर्माने कुटुंब आणि लेकीसाठी घेतला मोठा निर्णय, म्हणाली-तिला सगळ्यात जास्त... - Marathi News | Anushka sharma announced will do only one film once a year want to focus on daughter vamika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma : अनुष्का शर्माने कुटुंब आणि लेकीसाठी घेतला मोठा निर्णय, म्हणाली-तिला सगळ्यात जास्त...

अनुष्का शर्माने एक मोठी घोषणा केली आहे, जी ऐकून चाहते थोडे निराश झाले आहेत. ...

'आमच्यासारख्यांना कोणी पार्टीत बोलवत नाही'; शरत सक्सेनाने उघड केलं बॉलिवूडचं सत्य - Marathi News | sharat saxena reveals actors like him are not invited to bollywood parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्यासारख्यांना कोणी पार्टीत बोलवत नाही'; शरत सक्सेनाने उघड केलं बॉलिवूडचं सत्य

Sharat saxena: अलिकडेच शरत सक्सेना यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडविषयीचे अनेक खुलासे केला. ...

पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | Was the removal of statues done consciously Chhagan Bhujbal ask question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

भुजबळ यांनी, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. ...

“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp nitesh rane criticised shiv sena thackeray group and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics: संजय राऊतांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल - Marathi News | 'Photo bomb...' Smriti Irani's photo with Amit Shah in the new Parliament goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल

नव्या संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो व्हायरल झाले. ...