लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार - Marathi News | Competition exam girl molested by raising her profile on social media in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार

पीडित मुलगी ही २०१७ पासून पुणे शहरात होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. ...

साखरपुड्याआधी राघव चड्डाने केली नाकाची सर्जरी? कॅमेरे पाहताच परिणीतीने केला इशारा - Marathi News | Raghav Chadha did nose surgery before engagement with Parineeti chopra know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्याआधी राघव चड्डाने केली नाकाची सर्जरी? कॅमेरे पाहताच परिणीतीने केला इशारा

गेल्या आठवड्यातच परिणीती आणि राघव चड्डाचा साखरपुडा दिल्ली येथे पार पडला. ...

शेअर ट्रेडिंगच्या टिप्स देणं भोवलं! ०६०७६९८६३ ₹चा फटका बसला; सेबीने केली कठोर कारवाई - Marathi News | trader pr sundar settles case with sebi by paying 6 crore to refrain from trading in stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर ट्रेडिंगच्या टिप्स देणं भोवलं! ०६०७६९८६३ ₹चा फटका बसला; सेबीने केली कठोर कारवाई

SEBI Action on PR Sundar: पुढील एक वर्षासाठी शेअर्समधील खरेदी, विक्री किंवा इतर व्यवहारांपासून दूर राहावे लागणार आहे. ...

मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये बोल्ड अवतार, 'पूल टाईम' म्हणत शेअर केला Photo - Marathi News | sayali sanjeev marathi actress shared photo wearing bikini near swimming pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये बोल्ड अवतार, 'पूल टाईम' म्हणत शेअर केला Photo

टेलिव्हिजनमध्ये बराच काळ काम केल्यानंतर ती आता चित्रपटांकडे वळली आहे. ...

'एक फोन आला अन् सिनेमाची रिलीज डेट बदलली'; अभिनेत्याने दाखवली मराठी सिनेविश्वाची दुसरी बाजू - Marathi News | actor eknath gite shared bad experience of release of marathi film get together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक फोन आला अन् सिनेमाची रिलीज डेट बदलली'; अभिनेत्याने दाखवली मराठी सिनेविश्वाची दुसरी बाजू

Get together: 'गेट-टुगेदर' हा मराठी सिनेमा अलिकडेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापूर्वी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख १२ मे रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु, अचानक रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. ...

New Parliament Inauguration:'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश - Marathi News | New Parliament Inauguration: 'Today will be recorded in golden letters', Deputy Speaker reads President-Vice President's message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश

New Parliament Inauguration: राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवले. ...

iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण - Marathi News | apple to discontinue iphone 12 once the iphone 15 launches know reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण

iPhone 14 हा आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेला नवीन Apple स्मार्टफोन आहे. ...

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार - Marathi News | Cylinder 1106 Petrol 106 Current economy slumps Congress government will come in next elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका ...

"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान...", अमोल मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका - Marathi News | NCP mla amol mitkari have criticized the BJP government over the inauguration of the new Parliament with havan, multi-faith prayer and Sengol issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान", मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका

new parliament building inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ...