लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विहीरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात पोलिसांसह ग्रामस्थांत संभ्रम - Marathi News | Dead body found in a well with hands and feet tied, suicide or accident, confusion among villagers with police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विहीरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात पोलिसांसह ग्रामस्थांत संभ्रम

बहिरेश्वर ता करवीर येथील नामदेव सणगर वय ६५ या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला. ...

काळ्या ‘मिठी’चे सुंदर होतेय हसू, मासे लागलेत दिसू! पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | mumbai mithi river water quality changing now mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या ‘मिठी’चे सुंदर होतेय हसू, मासे लागलेत दिसू! पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा पालिकेचा दावा

मिठी नदी म्हटले की काळवंडलेले पाणी आणि दुर्गंधी असे चित्र समोर उभे राहाते. परंतु, आता मिठीचे हे रुपडे पालटू लागलेय. ...

गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार - Marathi News | How 2000 rs note tension will go buying level will increase mumbai stores shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार

सामान्य नागरिकांसोबत, व्यावसायिक, विक्रेतेही हैराण ...

अहो, थकलो हेलपाटे मारून, आता रेशन कार्ड घ्या ऑनलाइन ! - Marathi News | maharashtra government ration card services now online no need to go to office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहो, थकलो हेलपाटे मारून, आता रेशन कार्ड घ्या ऑनलाइन !

कार्यालयांमधून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सुविधा ...

अक्षय कुमारची जागेश्वर धामला भेट; ब्रदीनाथाचे दर्शन, पोलिसांसोबत मॅच - Marathi News | Akshay Kumar's visit to Jageshwar Dham uttarakhand; Darshan of Bardinath, match with police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची जागेश्वर धामला भेट; ब्रदीनाथाचे दर्शन, पोलिसांसोबत मॅच

जागेश्वर धाम अलौकिक आहे, म्हणूनच उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं, असे म्हणत अक्षय कुमारने हर हर महादेवचा जयघोष केला ...

पुण्याची शान असलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी; ४७ वर्षांपासून नाही एकही खड्डा - Marathi News | Finally JCB on Jungli Maharaj Road which is the pride of Pune; Not a single pothole for 47 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची शान असलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी; ४७ वर्षांपासून नाही एकही खड्डा

आपटे रोडवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की ...

त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप - Marathi News | Houses in two and a half lakhs for mumbai slum people no decision for locals Anger in villages koliwadis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००० ते २०११ या कालावधीतील झोपडीवासीयांना अडीच लाख रुपयांत घर देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला. ...

Karisma Kapoor: घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल - Marathi News | Karisma Kapoor seen with first husband sanjay kapoor once she made allegations on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल

काल रात्री मुंबईत एका पार्टीत करिष्मा कपूर आपल्या एक्स पतीसोबत दिसली. ...

रोज कितीही घासले तरी दात पिवळेच दिसतात? ५ सोपे उपाय, पांढरेशुभ्र-चमकदार दिसतील दात - Marathi News | Yellow Teeth Solution : How to get rid from yellow teeth 5 Simple Ways to Naturally Whiten Your Teeth at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कितीही घासले तरी दात पिवळेच दिसतात? ५ सोपे उपाय, पांढरेशुभ्र-चमकदार दिसतील दात

Yellow Teeth Solution : दात नेहमीच स्वच्छ चांगले दिसावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.  सोपे घरगुती उपाय दात चमकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ...