लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

New Parliament Building Inauguration LIVE: "नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल" - Marathi News | New Parliament Building Inauguration LIVE: PM Modi Inaugurates New Sansad Bhavan After Grand Pooja | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल"

New Parliament Building Inauguration LIVE: संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ...

नोकरी, करिअर, सबकुछ : नोकरकपातीच्या वादळात जॉब वाचवायचा कसा? - Marathi News | Job Career Everything How to save a job in the storm of job cuts know everything you want to know | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरी, करिअर, सबकुछ : नोकरकपातीच्या वादळात जॉब वाचवायचा कसा?

२०२३च्या पाच महिन्यांत अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली. या वादळातून आपली नोकरी सुरक्षित ठेवायची असल्यास हे सहा मार्ग अंगीकारा... ...

'मला फरक..." लेस्बियन बोल्ड सीनवर प्रिया बापट स्पष्ट बोलली; म्हणाली, "दोन दिवस..." - Marathi News | priya bapat opens on lesbian bold scene in city of dreams season 1 says it was need of the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला फरक..." लेस्बियन बोल्ड सीनवर प्रिया बापट स्पष्ट बोलली; म्हणाली, "दोन दिवस..."

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या पहिल्या भागात प्रियाचा एक बोल्ड सीन व्हायरल झाला होता. ...

चित्रपट निर्माता बंटी वालिया सीबीआयच्या रडारवर, लम्हा सिनेमासाठी आयडीबीआय बँकेची फसवणूक - Marathi News | Filmmaker Bunty Walia on CBI s radar defrauding IDBI Bank for Lamha Cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपट निर्माता बंटी वालिया सीबीआयच्या रडारवर, लम्हा सिनेमासाठी आयडीबीआय बँकेची फसवणूक

फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

Sanjay Raut : "लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका; सर्व काही मी म्हणजे मोदी, हा अहंकारच"; संजय राऊतांची टीका - Marathi News | Sanjay Raut Slams Narendra Modi and Modi Government Over inauguration of new parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका; सर्व काही मी म्हणजे मोदी, हा अहंकारच"; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Slams Narendra Modi : सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ? - Marathi News | What is not owned by Uddhav Thackeray, how will he give it to Ambedkar? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

Nagpur News अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली. ...

अनेक सुपरस्टार्ससोबत या चिमुकलीनं केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन - Marathi News | Preity zinta unseen childhood photo debut with shah rukh khan 1998 dil se now actress top business woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक सुपरस्टार्ससोबत या चिमुकलीनं केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन

तिची एक झलक पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. मात्र फोटोत चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला ओळखणं थोडं कठीण आहे. ...

बुकिग फुल्ल... रेल्वे तिकिटांचा काळाबाजार - Marathi News | Booking full black market for railway tickets know reason behind that how it works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुकिग फुल्ल... रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

लांबच्या प्रवासाचे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढायला लागलो की, सगळ्या रेल्वेंचे बुकिंग फुल्ल आणि आपण कायमच वेटिंग लिस्टमध्ये असतो. ...

New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेत पोहोचले, काही वेळातच भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार - Marathi News | new parliament building inauguration updates pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेत पोहोचले, काही वेळातच भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. ...