लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वराज्य पक्ष राजकारण्यांचा माज उतरवेल; संभाजीराजेेंनी निवडणुकीचा बिगुल फुंकला - Marathi News | Swarajya Party will defeat politicians; Sambhaji Raje blew the election bugle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वराज्य पक्ष राजकारण्यांचा माज उतरवेल; संभाजीराजेेंनी निवडणुकीचा बिगुल फुंकला

छत्रपती संभाजीराजे: अधिवेशनात २०२४ च्या निवडणुकीचा बिगूल ...

पुनर्वसन झाले पण सात वर्षापासून रस्ता नाही; नारी-उप्पलवाडी वसाहतीमधील रहिवासी त्रस्त - Marathi News | Rehabilitated but no road for seven years; Residents of Nari-Uppalwadi colony are suffering in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुनर्वसन झाले पण सात वर्षापासून रस्ता नाही; नारी-उप्पलवाडी वसाहतीमधील रहिवासी त्रस्त

नारी व उप्पलवाडी या वसाहतीत शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. ...

बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला - Marathi News | Fire due to short circuit in Buldhana; Ten quintals of cotton were burnt | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

गायकवाड यांचे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ - Marathi News | Increase in water storage capacity by removing silt from 72 lakes in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ

पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. ...

नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने - Marathi News | In Nagpur, thieves stole jewelery till they came from the bathroom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने

घराच्या समोरील खोलीचे दार उघडे ठेऊन सोफ्यावर दागिने काढून ठेवले आणि त्या बाथरुमला गेल्या. बाथरूममधून आल्यानंतर त्यांचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना सोफ्यावर दिसले नाही. ...

मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Gutkha worth 9.84 lakhs was caught in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला

एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ...

भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला बीअरचा फोटो, मग जे झालं त्याचा स्क्रीनशॉट बहिणीने केला शेअर - Marathi News | Brother mistakenly sends pic of beer can on family group what happened next sister shared screenshot | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला बीअरचा फोटो, मग जे झालं त्याचा स्क्रीनशॉट बहिणीने केला शेअर

Social Viral : ट्विटर यूजर सानिया धवनने तिच्या भावाचा कारनामा सोशल मीडियावर शेअर केला. त्याने चुकून फॅमिली ग्रुपवर एक बीअरचा फोटो पोस्ट केला होता. ...

केएल राहुल लंडनमधील प्रौढ-थीम क्लबमध्ये दिसला; नेटिझन्सकडून प्रश्नांचा भडिमार, Video - Marathi News | Indian Batter KL Rahul spotted at adult-themed club in London; Twitterverse reacts in surprise, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुल लंडनमधील प्रौढ-थीम क्लबमध्ये दिसला; नेटिझन्सकडून प्रश्नांचा भडिमार, Video

LSG साठी IPL 2023 मध्ये राहुलने ९ सामन्यांमध्ये २ अर्धशतके आणि ११३.१२ च्या स्ट्राइक रेटसह २७४ धावा केल्या. ...

'३६ गुणी जोडी' मालिकेत नवं वळण, वेदांत आणि अमूल्याच्या आयुष्यात होणार नवा बदल? - Marathi News | 36Guni jodi marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३६ गुणी जोडी' मालिकेत नवं वळण, वेदांत आणि अमूल्याच्या आयुष्यात होणार नवा बदल?

'३६ गुणी जोडी' ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. ...