लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ishita Kishore: ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा - Marathi News | She belongs to our race! Uproar on social media over UPSC topper Ishita Kishore's caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा

UPSC Topper Ishita Kishore: सोशल मीडियावर अनेकजण इशिता किशोरची जात शोधून काढत ती आपल्याच जातीची असल्याचा दावा करत आहेत. तसेच तिला जातीनिहाय शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी गुगलवर इशिताची जात शोधली आहे. ...

रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; जिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाचा यु टर्न - Marathi News | There is no proposal to privatize the hospital; U turn of health department regarding district hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; जिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाचा यु टर्न

रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कुठलाही शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही ...

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक - Marathi News | Two accused for betting on IPL arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाची कारवाई ...

ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.९० टक्के; यंदा देखील मुलींचीच बाजी, मुरबाडचा निकाल सर्वाधीक - Marathi News | Thane district 12th result 88.90 percent; This year too, girls win, Murbad's result is the highest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.९० टक्के; यंदा देखील मुलींचीच बाजी, मुरबाडचा निकाल सर्वाधीक

गेल्या अनेक दिवसांपासून बारावी परिक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये हती अखेर आज तो निकाल लागला. ...

IPL 2023: पावसामुळे Qualifier 2 रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये खेळणार? - Marathi News | IPL 2023 Mumbai Indians vs Gujarat Titans if Qualifier 2 is called off due to rain Which team will play in the final against CSK read here rules | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: पावसामुळे Qualifier 2 रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये खेळणार?

नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर... ...

नव्या संसदेच्या उद्घाटनावर मायावतींचा धक्कादायक निर्णय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मोठा दावा - Marathi News | bsp chief mayawati supported new parliament building inaugurate by pm narendra modi reaction president droupadi murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेच्या उद्घाटनावर मायावतींचा धक्कादायक निर्णय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मोठा दावा

संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र, याचदरम्यान बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. ...

शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितली भर सभेत आमदाराची माफी - Marathi News | Education officials ask MLAs apology in the meeting, know the reason | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितली भर सभेत आमदाराची माफी

'समस्या तुमच्या - पुढाकार आमचा' मध्ये दिली चुकीची माहिती ...

गोळीबार प्रकरण; जिल्हा बँक संचालकांची नार्को टेस्टची मागणी - Marathi News | santosh rawat firing case; demand for Chandrapur District bank director's narco test | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोळीबार प्रकरण; जिल्हा बँक संचालकांची नार्को टेस्टची मागणी

 राजकीय वातावरण तापले ...

मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Big news devendra Fadnavis announced that slum dwellers in Mumbai will get houses for 2 50 lakhs Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ...