लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२०१९ मध्येही सगळे पालापाचोळ्यासारखे उडून गेले, एकटे मोदीच सगळ्यांवर भारी : एकनाथ शिंदे - Marathi News | maharashtra cm eknath shinde praises pm narendra modi over work will won lok sabha 2024 ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :२०१९ मध्येही सगळे पालापाचोळ्यासारखे उडून गेले, एकटे मोदीच सगळ्यांवर भारी : एकनाथ शिंदे

भारत हा पुढे जातोय. भारत महासत्तेकडे जातोय. याचीच पोटदुखी सुरू असल्याचं म्हणत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. ...

HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा - Marathi News | If you face any problem while checking your 12th result, contact this number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा

यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण ...

भारत सोडण्यापूर्वी विराटबरोबरच्या वादावर नवीन उल हकची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Naveen Ul Haq scathing reaction to Virat Kohli spat before leaving India read in detail what he said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत सोडण्यापूर्वी विराटबरोबरच्या वादावर नवीन उल हकची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला...

Virat Kohli vs Naveen Ul Haq | विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैदानावरच जोरदार राडा झाला होता ...

राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर - Marathi News | Bullock cart races are not allowed on political events, birthdays; New regulations announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

वाढदिवस, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले असून त्यासाठी भरमसाठ बक्षिसेही ठेवली जात होती ...

बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल - Marathi News | In the 12th result, Jalgaon won in Nashik division, the highest result was 93.26 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे, तर नाशिक विभागाचा निकाल  ९१.६६ टक्के लागला आहे. ...

“CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक - Marathi News | president droupadi murmu praises cji dy chandrachud for speech in hindi at jharkhand high court program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक

CJI D. Y. Chandrachud: एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे कौतुक केले. ...

हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना ! - Marathi News | Due to the airport at Birsi in Gondia taluka, the issue of resettlement of the encroached citizens has not yet been resolved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ ...

शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी - Marathi News | Aadhaar enrollment of three lakh students in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी

राज्यात गावोगावी अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अशा शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासनाकडून अनुदान लाटण्यात येते. ...

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम - Marathi News | 96.01 percent result of 12th Konkan Mandal; Sindhudurg District First | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...